हिवाळ्यात थंड हवेमुळे केस कोरडे होतात. तसेच केस शुष्क आणि निस्तेज होतात. तसेच अनेकदा केस सुकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रायरमुळे केस तुटू लागतात. ...
आपली त्वचा तजेलदार आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण हिवाळ्यात मात्र थंड हवा आपल्या त्वचेचं सौंदर्य हिरावून घेतं. अशातच काही घरगुती उपाय आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. ...
हिवाळा सुरू होताच त्वचा निस्तेज, ड्राय होऊ लागते. अशातच थंडीमध्ये स्किन केअर रूटिन अत्यंत आवश्यक असतं. खासकरून त्या लोकांसाठी ज्यांची स्किन ड्राय असते. ...
हिवाळ्यात प्रत्येक मुलीला शुष्क आणि कोरड्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेक उपाय, महागडी उत्पादनं यांसारखे अनेक उपाय केल्यानंतरही केसांची समस्या काही दूर होत नाही. ...
स्वयंपाकघरातील वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये जिऱ्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे. जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. त्यामुळे जिरं वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. ...
सध्या मुंबईतला संपू पाहणारा हिवाळा आणि येऊ घातलेला उन्हाळा, दोन्ही ऋतू आपल्यासोबत काही आजार घेऊन आलेले असतात. मागील लेखात उल्लेख केलेले उलट्या-जुलाब आणि बाळदमा हे त्यापैकी काही आजार. ...