लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
थंडीत त्वचेची काळजी

थंडीत त्वचेची काळजी

Winter care tips, Latest Marathi News

आता घरी स्वतःच करा परफेक्ट गोल्ड फेशियल! ३ गोष्टी वापरा, मिळवा गोल्ड फेशियल लूक - Marathi News | DIY : How to do gold facial at home, beauty tips for skin care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता घरी स्वतःच करा परफेक्ट गोल्ड फेशियल! ३ गोष्टी वापरा, मिळवा गोल्ड फेशियल लूक

Home hacks: गोल्ड फेशियल (gold facial at home) करण्यासाठी पार्लरमध्येच गेलं पाहिजे, असं काही नाही. पार्लरमध्ये जायला वेळ नसेल, तर या ३ गोष्टी वापरा आणि घरीच (DIY) गोल्ड फेशियलची चमक (glowing skin) मिळवा.. ...

Winter Car Care Tips: थंडी पडायला लागलीय! कार सुरु करण्याआधी या तीन गोष्टी जरूर चेक करा... - Marathi News | Winter car care tips: check Battery, Tyre, Break and Suspension before starting the car ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :थंडी पडायला लागलीय! कार सुरु करण्याआधी या तीन गोष्टी जरूर चेक करा...

car care tips for Winter: थंडीमध्ये कार किंवा स्कूटर सुरु करताना चांगलीच कुरकुर करते. वेळीच लक्ष दिले नाही तर तुमच्या खिशाला भार झेलावा लागू शकतो. तुम्ही काळजी घेतच असाल परंतू ज्यांना याची माहिती नाही, किंवा नवीन आहेत त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरेल. ...

हिवाळ्यात इम्युनिटी वाढविण्यासाठी खा 6 गोष्टी; सुपरफूडने मिळवा उत्तम प्रतिकारशक्ती - Marathi News | 6 things to eat to boost immunity in winter; Get the best immunity with superfoods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात इम्युनिटी वाढविण्यासाठी खा 6 गोष्टी; सुपरफूडने मिळवा उत्तम प्रतिकारशक्ती

थंडीत मस्त खा, स्वस्थ राहा म्हणत आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा... ...

हिवाळ्यात आवर्जून खा बाजरीची भाकरी, आरोग्याला इतके फायदे होतील की विश्वास बसणार नाही! - Marathi News | Why to eat bajre ki roti in winters | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात आवर्जून खा बाजरीची भाकरी, आरोग्याला इतके फायदे होतील की विश्वास बसणार नाही!

Winter Health Tips : आता तर हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यात तर बाजऱ्याच्या भाकरीचे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. ज्यांबाबत अनेकांना माहीत नसतं.  ...

अस्सल खान्देशी चवीची पौष्टिक बाजरीची खिचडी! थंडीत नाही खाल्ली तर काय मजा.. - Marathi News | Nutritious bajri khichdi with authentic khandeshi taste! What fun if not eaten in the cold .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अस्सल खान्देशी चवीची पौष्टिक बाजरीची खिचडी! थंडीत नाही खाल्ली तर काय मजा..

How to make khandeshi Bajri khichadi? थंडीच्या दिवसांत बाजरी पौष्टीक म्हणत बाजरीची भाकरी केली जाते. त्याबरोबरच गरमागरम बाजरीची खिचडी केली तर.... ...

पार्लरला जायला वेळच नाही? मग घरीच करा फेशिअल, घरीच फेशियल करण्याची सोपी पद्धत - Marathi News | Home hacks : Beauty treatments, How to do facial at home? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पार्लरला जायला वेळच नाही? मग घरीच करा फेशिअल, घरीच फेशियल करण्याची सोपी पद्धत

DIY :काही सोप्या टिप्स वापरून घरी फेशिअल केलं तरी चेहऱ्यावर छान ग्लो (Instant glow) येतो. त्यामुळे पार्लरला जायला वेळ नसेल, तर कधी घरच्या घरीही अशा पद्धतीने फेशिअल करून बघा... ...

आजी सांगायची, रोज बेसन हळद साय लाव चेहऱ्याला.. तेच करा, बेसनाचे ३ फेसपॅक, चेहरा नितळ तजेलदार - Marathi News | Beauty Tips: 3 facepack for your skin, use besan aata and see the magic, get instant glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजी सांगायची, रोज बेसन हळद साय लाव चेहऱ्याला.. तेच करा, बेसनाचे ३ फेसपॅक, चेहरा नितळ तजेलदार

Home Remedies: तुमच्या त्वचेसाठीचं best skin care solution तुमच्या घरातच आहे. फक्त गंमत अशी आहे की ते कसं आणि केव्हा वापरायचं,  हे आपल्याला ठाऊक नसतं. म्हणूनच तर आपल्या आई, आजी जो उपाय आजवर करत आल्या, तो तुम्हीही करून बघा... ...

How to make Aliv ladu : अळीवाचे लाडू थंडीत मस्ट; ही घ्या परफेक्ट रेसिपी! अळीव लाडू बिघडणारच नाहीत.. - Marathi News | How to make Aliv ladu : Aliva's laddu must in the cold; Here's the perfect recipe! Aliv laddu will not go bad .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How to make Aliv ladu : अळीवाचे लाडू थंडीत मस्ट; ही घ्या परफेक्ट रेसिपी! अळीव लाडू बिघडणारच नाहीत..

जंक फूडपेक्षा पारंपरिक पदार्थ आरोग्यासाठी केव्हाही चांगले. अळीव लाडूचे फायदे जाणून घ्या आणि ही सोपी रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा ...