लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Skin Care Tips For Winter: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने काळवंडली (solution for dry skin in winter) असेल तर हा एक उपाय करून बघा. फक्त ४ ते ५ पदार्थ वापरून घरीच तयार करा खास विंटर स्पेशल केशर क्रिम (Winter special Keshar or saffron cream). ...
Lose Extra Legs Fat By Home Exercise हिवाळ्यात बहुतांश जणांना जीम जाण्याचा कंटाळा येतो, मात्र घरी बसून देखील वजन प्रचंड वाढते. यासाठी ५ व्यायाम, चरबी होईल कमी. ...
Use of Curry Leaves for Throat Irritation, Cold and Constant Cough: हिवाळा सुरू झाला की घसा खवखवणे, सारखा खोकला येणे, नाक बंद होणे असे त्रास अनेक जणांना होतात. यावर एक उत्तम घरगुती उपाय सांगत आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा. ...
Winter Health Tips : लोक ऑफिसमध्ये एसीत बसून काम करतात, त्यांच्यासाठी तर हिवाळा आणखीनच त्रासदायक ठरू शकतो. अशात शरीर गरम ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात, पण या उपायांनी आपलं आरोग्यही धोक्यात येऊ शकतं. ...