वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ...
हरणांचा कळप रोड पार करीत असतानाच भरधाव वेगात असलेला अवैध रेतीवाहतुकीचा ट्रक कळपात शिरला. त्यात चार हरणांचा चिरडून मृत्यू झाला तर एक हरीण गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार-सालई मार्गावर शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या ...
कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम निंबा जहॉगीर येथील शेतमजुर विश्वनाथ श्रीराम तुरक हा शेत काम करण्यासाठी शेतात गेला असता. झुडपात दडून बसलेल्या रानडुकरांने शेतमजुरावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २७ जुन रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निंबा शेतशिव ...
अकोला: अकोल्यापासून ३0 किमी अंतरावर मंगरूळ रस्त्यावर असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात शनिवारी सकाळी भ्रमंतीसाठी काही निसर्गप्रेमी गेलो होतो. आनंदाची बाब म्हणजे या अभयारण्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सामाविण्यात आले आहे. ...
विदर्भातील पहिली आणि महाराष्ट्रात दुसरी ठरणाऱ्या वर्धा शहरपक्षी निवडणुकीचा प्रारंभ २३ जूनपासून होत आहे. बहार नेचर फाऊंडेशन व नगरपरिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
केंद्रीय प्राणी प्राधिकरणाच्या आदेशानुसार प्राणिसंग्रहालयातील प्राण्याची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी झपाट्याने वाढणाऱ्या सांबर, काळवीट, चितळ, नीलगाय यांची नियमितपणे नसबंदी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ...