अनेकदा फिरण्यासाठी आपण अनेक नवनवीन ठिकाणांची निवड करत असतो. काहींना अॅडवेंचर्स करण्याची आवड असते, काहींना समुद्र किनाऱ्यांवर फिरण्याची इच्छा असते. ...
सिन्नर : तालुक्यातील सांगवी येथे मुक्तसंचार करत असणारी बिबट्या मादी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्यामुळे शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ... ...
चंद्रपूर वन विभागाच्या पश्चिम चांदा वन क्षेत्रात अपघातात गंभीर जखमी झालेल्या अस्वलाला नाका, तोंडातून रक्तस्राव झाल्याने हृदय व श्वासाची समस्या निर्माण झाली होती. त्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटर येथे आणले होते. परंतु मंगळवारी सकाळी ६ व ...
माळढोक पक्ष्याची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधूनही माळढोक नामशेष होत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले. माळढोक पक्ष्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. ...
कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. ...