पाण्याच्या व अन्नाच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरल्याची अनेक उदाहरणे आहेत. वाघ मानवी वस्तीत शिरून माणसे, बालके व पाळीव प्राण्यांची शिकार करण्याच्याही घटना समोर येतात. ...
जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. ...
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पातळीवरील या भागांमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असले तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसून रेस्क्यू पथकाला वारंवार हुलकावणी देत असल्याने या भागातील नागरिक देखील हवालदिल झाले आहे. ...
ट्रॅक्टरचालक सागर ताजनपुरे या युवकाला खबरदारीचा उपाय म्हणून वन्यप्राणी ‘रेस्क्य’ूचा संरक्षण सूट परिधान करण्यास सांगून शेतात ट्रॅक्टर फिरविला गेला. तरीदेखील बिबट्या नजरेस पडला नाही. ...
रविवारी घडलेल्या घटनास्थळी पोलीस पाटील मळ्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत बिबट्यापासून सुरक्षिततेबाबत घ्यावयाची खबरदारीविषयी लोकांना माहिती दिली. ...