लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

राज्यात चार वर्षात २४ वाघ ५६ बिबट्यांचा मृत्यू - Marathi News | 24 tiger and 56 leopard killed in last 4 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात चार वर्षात २४ वाघ ५६ बिबट्यांचा मृत्यू

राज्यात एकीकडे वाघांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे त्यांच्या मृत्यूचा आकडादेखील वाढतच आहे. वाघांच्या मृत्यूमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. मानव-वन्यजीव संघर्ष हे आणखी एक कारण स्थानिक शिकारींमागे आहे.  ...

खुशखर ! पर्यटकांसाठी खुलणार अभयारण्यांचे द्वार - Marathi News | Happy! The doors of sanctuaries in the state will be open for tourists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुशखर ! पर्यटकांसाठी खुलणार अभयारण्यांचे द्वार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगलातील सगळ्याच पर्यटनावर निर्बंध होते. मात्र, आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पुन्हा खुले होणार आहेत. यासाठी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली आहे. ...

मानव – वन्यजीव संघर्षावर उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा - Marathi News | Chief Minister reviews measures on human-wildlife conflict | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मानव – वन्यजीव संघर्षावर उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

चंद्रपूर जिल्ह्यतील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला. वाघांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओकॉलर बसवून हालचालींवर लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. ...

नाशकात राज्यप्राणी शेकरुच्या विक्रीचा डाव उधळला; वनविभागाचा छापा - Marathi News | The plot to sell state animal shekru was foiled on College Road; Forest Department raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात राज्यप्राणी शेकरुच्या विक्रीचा डाव उधळला; वनविभागाचा छापा

पश्चिम घाटात कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात शेकरुच्या संवर्धनासाठी विशेष परिश्रम घेतले जात असताना नाशिक शहरात थेट शेकरु विक्रीसाठी पाळीव प्राणी-पक्षी विक्रीच्या दुकानापर्यंत येऊन पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

पक्ष्यांच्या हालचालीवरून कळते जैवविविधतेवरील संकट - Marathi News | The movement of birds indicates a crisis on biodiversity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्ष्यांच्या हालचालीवरून कळते जैवविविधतेवरील संकट

पक्ष्यांच्या हालचालीवरूनच जैवविविधतेवरील संकट किंवा काही परिवर्तन घडल्याचे संकेत मिळत असल्याचे मत पक्षी अभ्यासक डाॅ. अनिल पिंपळापुरे यांनी व्यक्त केले. ...

बदलती पीक पद्धत तणमोरांच्या जीवावर; देशात केवळ २६४ पक्षी - Marathi News | Changing cropping pattern is problematic forLesser Florican; Only 264 birds in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बदलती पीक पद्धत तणमोरांच्या जीवावर; देशात केवळ २६४ पक्षी

Nagpur News गवताळ भागात राहून कीटकांवर उपजीविका करणारा तणमोर पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो संकटग्रस्त प्रजातीमध्ये गणला जात आहे. ...

परस्परांमध्ये झालेल्या झुंजीत दोन गवारेड्यांचा मृत्यू, संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील घटना - Marathi News | Two Gavaredis killed in clashes, incident at Kirbet in Sangameshwar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परस्परांमध्ये झालेल्या झुंजीत दोन गवारेड्यांचा मृत्यू, संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील घटना

Ratnagiri News: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जवळच असणाऱ्या किरबेट गावात जवळच असणाऱ्या जंगलामध्ये मंगळवारी दोन गवा रेडे मृतावस्थेत आढळले आहेत. ...

 पाडसाच्या शोधात भटकतेय हरीण ! - Marathi News | Wandering deer in search of her baby! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : पाडसाच्या शोधात भटकतेय हरीण !

Nagpur News वेळाहरी परिसरात शनिवारी हरणाचे एक जखमी पाडस आढळल्यानंतर आता एक मादी हरीणही पाडसाच्या शोधात भटकत असल्याचे गावकऱ्यांना दिसले. ...