कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. ...
महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. ...
जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. प्रकल्प, तलावामध्ये मुबलक जलसाठा असल्याने शेतकऱ्यांची गव्हाला पसंती मिळत आहे. (Wheat Market) ...