लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गहू

Wheat in Marathi

Wheat, Latest Marathi News

गहू हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. गहू पिकासाठी थंड हवामानाची आवश्यकता असते त्यामुळे याची लागवड रब्बी हंगामात केली जाते.
Read More
येत्या काही दिवसात गारठा अजून वाढणार; राज्यात 'या' ठिकाणी झाली सर्वात कमी तापमानाची नोंद - Marathi News | The cold weather will increase further in the coming days; 'This' district records the lowest temperature in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येत्या काही दिवसात गारठा अजून वाढणार; राज्यात 'या' ठिकाणी झाली सर्वात कमी तापमानाची नोंद

Maharashtra Weather Update राज्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला असून दिवसाही उबदार कपडे घालण्याची वेळ आली आहे. ...

यंदा ज्वारी पिकाखालील विमा क्षेत्रात मोठी घट; गहू, हरभरा, कांद्याकरिता १५ डिसेंबरपर्यंतची मुदत - Marathi News | Big drop in insurance area under jowar crop this year; Deadline till December 15 for wheat, gram and onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ज्वारी पिकाखालील विमा क्षेत्रात मोठी घट; गहू, हरभरा, कांद्याकरिता १५ डिसेंबरपर्यंतची मुदत

rabi pik vima yojana नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामात पीक विमा योजना राबवली जाते. गेल्या वर्षापर्यंत दोन्ही हंगामातील पीक विमा योजना शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात उपलब्ध करून देण्यात येत होती. ...

राज्यात थंडीचा मुक्काम वाढला; अजून किती दिवस राहणार थंडीचा कडाका? - Marathi News | Cold weather has increased in the state; How many more days will the cold weather persist? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात थंडीचा मुक्काम वाढला; अजून किती दिवस राहणार थंडीचा कडाका?

उत्तरेकडील गारठ्याचा प्रभाव मुंबईसह राज्यावर जाणवू लागला असून, रविवारपासून राज्यभरातील किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. ...

शेतमाल बाजारपेठेत नवीन तूर दाखल; शेंगदाणा, मका, सरकी ढेपेच्या दरात वाढ - Marathi News | New arrivals in the agricultural market; Prices of groundnuts, maize, sugarcane increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमाल बाजारपेठेत नवीन तूर दाखल; शेंगदाणा, मका, सरकी ढेपेच्या दरात वाढ

नवीन तूर बाजारात आली असून दर मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. शेंगदाणा, मका, सरकी, सरकी ढेप महागले आहेत. सोने-चांदीच्या दरात तेजीची घोडदौड कायम असली तरी गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...

अजून गहू पेरला नाही, आता गहू पेरत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news agriculture news gahu perani Wheat can be sown by December 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अजून गहू पेरला नाही, आता गहू पेरत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Wheat Sowing : बहुतेक भागात गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. तथापि, काही भागात पेरणी अजूनही बाकी आहे. ...

Wheat Farming : बागायती गव्हाची पेरणी कधीपर्यंत करता येईल, कुठले वाण निवडावे, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Gahu Perani Late sowing of horticultural wheat can be done between November 16th and December 15th. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागायती गव्हाची पेरणी कधीपर्यंत करता येईल, कुठले वाण निवडावे, वाचा सविस्तर 

Gahu Perani : उशिरा पेरणीमुळे उत्पादनात फरक पडतो का? काय काळजी घ्यावी लागते, हे समजून घेऊयात....  ...

Rabi Pik Vima : गहू, हरभरा व कांदा पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत १५ डिसेंबर - Marathi News | Rabi Pik Vima: The deadline for paying the premium for wheat, gram and onion crop insurance scheme is December 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Pik Vima : गहू, हरभरा व कांदा पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत १५ डिसेंबर

rabi pik vima yojana रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी उत्पादकांना शेवटचे दोन दिवस उरले आहेत. ...

रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार? हे आता थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे कळणार - Marathi News | How much and what kind of grains will be available in the ration? Now you will know this directly on your mobile via SMS | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार? हे आता थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे कळणार

Ration Card आदेशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भारत सरकारच्या पूर्णपणे निःशुल्क दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. धान्य घेतल्यानंतर पावती घेणे बंधनकारक असल्याचेही संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ...