Agriculture Success Story : सोयगाव येथील एका शेतकऱ्याने रब्बी हंगामात गहू पिकाची ठिबक सिंचनवर ७० गुंठे क्षेत्रात पेरणी केली होती. यातून त्यांना तब्बल तीन महिन्यात ४० क्विंटल उत्पन्न झाले आहे. ...
Janori wheat Farming: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जानोरी गाव एकेकाळी 'गव्हाची जानोरी' म्हणून ओळखले जात होते. मात्र, या पारंपरिक गव्हाच्या (Wheat) वाणाचे जीआय मानांकन (GI Rating) मिळवणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर ...
Wheat Harvesting : राज्यात सर्वत्र सध्या गहू काढणीस आला आहे. यासाठी शेतकरी आतापासूच हार्वेस्टर बुकींग करण्यावर भर देत आहेत. अर्धा ते पाऊण तासात एक एकर क्षेत्रातील गहू कापणी करुन थेट ट्रॉलीत जात असल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहे. ...
Wheat Crop : सध्या गव्हाचे पीक चांगलेच बहरले आहे. यावर्षी चांगले उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल करणार असल्याचे बोलले जात आहे. वाचा सविस्तर ...