CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Whatsapp, Latest Marathi News
यासाठी तुम्हाला WhatsApp चे Version 2.24.6.5 इन्स्टॉल करावे लागेल ...
तुम्ही एखाद्या विशिष्ट तारखेला पाठवलेले मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ अँड्रॉइड फोनवर किंवा चॅटमध्ये सहज शोधू शकाल. ...
सध्या व्हॉट्सअप वर अनेक अफवा पसरवल्या जात असतात. कोणतीही चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ वाढवला जातो. यावर आता मेटा कंपनीने पर्याय आणला असून WhatsApp वर एक नवीन फिचर अपडेट होणार आहे. यावर तुम्हाला आलेली माहिती खरी की खोटी हे दिसणार आहे. ...
सर्व सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येईल. आपले मोबाइल मंत्रालयाच्या प्रणालीशी जोडले जाणार आहे. त्यामुळे कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नका. ...
WhatsApp वर आता आपण कोणत्याही अनोळखी व्यक्तीला थेट नोटिफिकेशनवरून किंवा फोन लॉक असतानाही ब्लॉक करू शकतो. ...
अलीकडे एका व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य नक्कीच फुलेल. ...
WhatsApp वर यापुढेही अनेक नवीन फीचर्स येणार आहेत. अशाच एका दमदार फीचर्सबाबत जाणून घेऊया... ...
व्हाॅटसॲपचे देशात जवळपास ५० कोटी यूजर्स आहेत. कंपनीला डिसेंबर २०२३ मध्ये विविध अकाऊंटबाबत १६,३६६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ...