लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप, मराठी बातम्या

Whatsapp, Latest Marathi News

ना कॉल करू शकत, ना चॅट! 'या' चुका केल्या तर तुमचं WhatsApp अकाऊंट कायमचं होईल बंद - Marathi News | do not do these five mistakes your whatsapp account will be closed permanently | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ना कॉल करू शकत, ना चॅट! 'या' चुका केल्या तर तुमचं WhatsApp अकाऊंट कायमचं होईल बंद

WhatsApp : फेब्रुवारी महिन्यातच भारतात ७६ लाखांहून अधिक अकाऊंट बंद करण्यात आली. अशा परिस्थितीत, तुमचं अकाऊंट कोणत्या कारणांमुळे बंद केलं जाऊ शकतं त्याबाबत जाणून घेऊया... ...

DoT ची सायबर गुन्ह्यांवर कारवाई; 35 हजार WhatsApp नंबर अन् हजारो ग्रुप्सवर बंदी - Marathi News | DoT takes action against cyber crimes; 35 thousand WhatsApp numbers and thousands of groups banned | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :DoT ची सायबर गुन्ह्यांवर कारवाई; 35 हजार WhatsApp नंबर अन् हजारो ग्रुप्सवर बंदी

गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या सायबर गुन्ह्यांवर दूरसंचार विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. ...

काय सांगता? एकाच फोनवर चालणार २ लोकांचं WhatsApp; पद्धत आहे खूपच सोपी - Marathi News | how to use two whatsapp account in one phone whatsapp hacks tips and tricks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? एकाच फोनवर चालणार २ लोकांचं WhatsApp; पद्धत आहे खूपच सोपी

WhatsApp हा जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. ...

WhatsApp चे शानदार फीचर, 'या' ट्रिकमुळे समजेल तुम्हाला कोण ट्रॅक करतंय? - Marathi News | WhatsApp's amazing feature, with this trick you will know who is tracking you? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp चे शानदार फीचर, 'या' ट्रिकमुळे समजेल तुम्हाला कोण ट्रॅक करतंय?

WhatsApp : कंपनीने गेल्या काही महिन्यांत आपल्या युजर्सच्या सोयीसाठी अनेक धमाकेदार फीचर्स आणली आहेत. ...

लय भारी! WhatsApp वर 'ही' सेटिंग करा ऑन; Video कॉलवर दिसाल आणखी सुंदर - Marathi News | whatsapp video call setting filter background change and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लय भारी! WhatsApp वर 'ही' सेटिंग करा ऑन; Video कॉलवर दिसाल आणखी सुंदर

WhatsApp वर तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात, ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडीओ कॉलिंग सुधारू शकता. ...

Whatsapp च्या ५० कोटी युजर्ससाठी नवीन वर्षात गुड न्यूज; सहजरित्या करू शकाल पेमेंट, जाणून घ्या - Marathi News | Good news for WhatsApp 50 crore users in the new year 2025 you will be able to make payments easily upi ncpi know this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Whatsapp च्या ५० कोटी युजर्ससाठी नवीन वर्षात गुड न्यूज; सहजरित्या करू शकाल पेमेंट, जाणून घ्या

Whatsapp Payment News: यापूर्वी एनपीसीआयनं व्हॉट्सअ‍ॅप पेला टप्प्याटप्प्याने यूपीआय युझर बेस वाढवण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी ही मर्यादा १० कोटी युजर्सपर्यंत होती. ...

"...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम - Marathi News | ''...that WhatsApp chat belongs to Jitendra Awhad'', Rupali Thombre stands firm on her claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम

Jitendra Awhad Vs Rupali Thombre: व्हॉट्सॲप चॅटच्या व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही रूपाली ठोंबरे यांनी हे व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचेच असल्याचे सांगत आपण आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.  ...

अरे व्वा! WhatsApp वर फक्त एका क्लिकने लॉक होईल तुमचं सीक्रेट चॅट; 'ही' आहे सिंपल ट्रिक - Marathi News | WhatsApp chat lock know this simple tips and trick | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! WhatsApp वर फक्त एका क्लिकने लॉक होईल तुमचं सीक्रेट चॅट; 'ही' आहे सिंपल ट्रिक

WhatsApp : WhatsApp एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे आणि जवळजवळ सर्व वयोगटातील लोक त्याचा वापर करतात. अनेक युजर्स त्यांचे सीक्रेट चॅट इतरांपासून लपवून ठेवू इच्छितात. ...