लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप, मराठी बातम्या

Whatsapp, Latest Marathi News

Whatsapp च्या ५० कोटी युजर्ससाठी नवीन वर्षात गुड न्यूज; सहजरित्या करू शकाल पेमेंट, जाणून घ्या - Marathi News | Good news for WhatsApp 50 crore users in the new year 2025 you will be able to make payments easily upi ncpi know this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Whatsapp च्या ५० कोटी युजर्ससाठी नवीन वर्षात गुड न्यूज; सहजरित्या करू शकाल पेमेंट, जाणून घ्या

Whatsapp Payment News: यापूर्वी एनपीसीआयनं व्हॉट्सअ‍ॅप पेला टप्प्याटप्प्याने यूपीआय युझर बेस वाढवण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी ही मर्यादा १० कोटी युजर्सपर्यंत होती. ...

"...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम - Marathi News | ''...that WhatsApp chat belongs to Jitendra Awhad'', Rupali Thombre stands firm on her claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम

Jitendra Awhad Vs Rupali Thombre: व्हॉट्सॲप चॅटच्या व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही रूपाली ठोंबरे यांनी हे व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचेच असल्याचे सांगत आपण आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.  ...

अरे व्वा! WhatsApp वर फक्त एका क्लिकने लॉक होईल तुमचं सीक्रेट चॅट; 'ही' आहे सिंपल ट्रिक - Marathi News | WhatsApp chat lock know this simple tips and trick | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! WhatsApp वर फक्त एका क्लिकने लॉक होईल तुमचं सीक्रेट चॅट; 'ही' आहे सिंपल ट्रिक

WhatsApp : WhatsApp एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे आणि जवळजवळ सर्व वयोगटातील लोक त्याचा वापर करतात. अनेक युजर्स त्यांचे सीक्रेट चॅट इतरांपासून लपवून ठेवू इच्छितात. ...

मोठा झटका! १ जानेवारीपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp; 'हे' आहे कारण - Marathi News | whatsapp will end support for these android smartphones starting from 1 january 2025 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठा झटका! १ जानेवारीपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp; 'हे' आहे कारण

WhatsApp : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लाखो अँड्रॉइड फोन्सवर WhatsApp काम करणं बंद करणार आहे. ...

OpenAI चा धमाका, आता WhatsApp आणि कॉल्सवरही मिळणार ChatGPT; 'असा' करा वापर - Marathi News | openai chatgpt available on whatsapp and call service here how to use | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OpenAI चा धमाका, आता WhatsApp आणि कॉल्सवरही मिळणार ChatGPT; 'असा' करा वापर

OpenAI ने आपल्या चॅटबॉट ChatGPT चा विस्तार केला आहे. ...

आता WhatsApp वरही AI दाखवणार कमाल! आले २ शानदार फीचर्स, 'असा' होणार मोठा फायदा - Marathi News | WhatsApp rolling out business platform connection feature and ai powered replies in latest update | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता WhatsApp वरही AI दाखवणार कमाल! आले २ शानदार फीचर्स, 'असा' होणार मोठा फायदा

WhatsApp : WhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत आहे. आता कंपनी WhatsApp बिझनेससाठी एक नवीन फीचर आणत आहे, जे WhatsApp द्वारे व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठी सुविधा देईल. ...

लग्नाचे निमंत्रण व्हॉट्सॲपवर पाठ्वण्यालाच अधिक पसंती, लग्नपत्रिकेचा ट्रेण्ड पडतोय मागे - Marathi News | Sending wedding invitations on WhatsApp is more preferred, the trend of wedding cards is falling behind | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लग्नाचे निमंत्रण व्हॉट्सॲपवर पाठ्वण्यालाच अधिक पसंती, लग्नपत्रिकेचा ट्रेण्ड पडतोय मागे

अक्षता हद्दपार : वयस्कर मंडळी नाराज, तंत्रज्ञानाचा होतोय पुरस्कार ...

WhatsApp युजर्सची मजा! आलं जबरदस्त फीचर; आता कधीही मिस होणार नाहीत महत्त्वाचे मेसेज - Marathi News | WhatsApp upcoming feature whatsapp message reminder feature to rollout soon check details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्सची मजा! आलं जबरदस्त फीचर; आता कधीही मिस होणार नाहीत महत्त्वाचे मेसेज

WhatsApp: लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणत असतं. युजर्सच्या सोयीसाठी कंपनीने पुन्हा एकदा एक नवीन फीचर आणलं आहे. ...