लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप, मराठी बातम्या

Whatsapp, Latest Marathi News

व्हॉट्स अ‍ॅपवर मित्राचा फोटो लावून नातेवाइकांची केली फसवणूक; १ लाख रुपये उकळले - Marathi News | crime news of rohtak fraud with young man in rohtak | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॉट्स अ‍ॅपवर मित्राचा फोटो लावून नातेवाइकांची केली फसवणूक; १ लाख रुपये उकळले

व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता कामाचा भाग बनले आहे. पण, या अ‍ॅपच्या माध्यामातून फसवणुकही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ...

प्रेरणादायक...! विकासाकरिता 'गाव न करी ते व्हॉट्सअॅप ग्रुप करी' - Marathi News | Shegaon citizen in chandrapur dist collect 100 rupees every month on WhatsApp group for the development of the village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेरणादायक...! विकासाकरिता 'गाव न करी ते व्हॉट्सअॅप ग्रुप करी'

शेगाव (बु.) येथील नागरिकांचा आगळावेगळा उपक्रम ...

अलर्ट! WhatsApp वर येणारा 'हा' १ मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकतो तुरुंगात, चुकूनही पाहू नका... - Marathi News | Avoid Sharing 1 Minute Video On Whatspp May Be Behind Bar | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! WhatsApp वर येणारा 'हा' १ मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकतो तुरुंगात, चुकूनही पाहू नका...

WhatsApp वापरताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना अनेकदा युझरकडून चुका होत असतात. ...

सरकारने ब्लॉक केले तरीही चॅटिंग शक्य; व्हॉट्सॲपचे नवे फीचर, नववर्षाचे गिफ्ट, जाणून घ्या... - Marathi News | In the new year, WhatsApp has introduced a new feature for users. | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सरकारने ब्लॉक केले तरीही चॅटिंग शक्य; व्हॉट्सॲपचे नवे फीचर, नववर्षाचे गिफ्ट, जाणून घ्या...

नववर्षात व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर आणले आहे. ...

Whatsapp वर येतोय मुलीचा व्हिडिओ कॉल? चुकूनही उचलू नका, नाही तर...; खतरनाक आहे संपूर्ण प्रकार - Marathi News | whatsapp honeytrap scam Is the girl video call coming on Whatsapp Don't pick it up by mistake also how to stay safe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Whatsapp वर येतोय मुलीचा व्हिडिओ कॉल? चुकूनही उचलू नका, नाही तर...; खतरनाक आहे संपूर्ण प्रकार

या नव्या व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल स्कॅममध्ये, एका अनोळखी मुलीकडून व्हिडिओ कॉल केला जातो आणि कॉल दरम्यान होणाऱ्या कृतीचे स्क्रीन-रेकॉर्डिंग केले जाते. जाणून घ्या कसा सुरू होतो संपूर्ण प्रकार आणि अशा स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवे...? ...

WhatsApp ग्रुपमधून काढून टाकले म्हणून कापली जीभ; फुरसुंगी भागातील धक्कादायक घटना - Marathi News | Cut tongue as removed from WhatsApp group Shocking incident in Fursungi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :WhatsApp ग्रुपमधून काढून टाकले म्हणून कापली जीभ; फुरसुंगी भागातील धक्कादायक घटना

आरोपीने इतरांना बोलावून किरकोळ कारणावरून मारहाण सुद्धा केली ...

अलर्ट! एका फोटोमुळे हॅक होईल तुमचा फोन अन् WhatsApp; 'ही' सेटिंग ऑन ठेवणं ठरतंय घातक - Marathi News | this whatsapp setting will allow users to hack your phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! एका फोटोमुळे हॅक होईल तुमचा फोन अन् WhatsApp; 'ही' सेटिंग ऑन ठेवणं ठरतंय घातक

Whatsapp मध्ये खूप सेटिंग्स या ऑन असतात. लोकांना या सेटिंग्सबाबत जास्त माहिती नसते. हॅकर्स याचाच फायदा घेतात आणि याच सेटिंगच्या माध्यमातून आपल्या फोननमध्ये सोप्यापद्धतीने एंट्री करतात. ...

SBI व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवणार पेन्शन स्लिप आणि बँक बॅलन्सची माहिती! जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | sbi whatsapp service registration process for pension slip how to check account balance on whatsapp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवणार पेन्शन स्लिप आणि बँक बॅलन्सची माहिती! जाणून घ्या, सविस्तर...

WhatsApp : स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हॉट्सअ‍ॅप सेवा (SBI WhatsApp Service) सुरू करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या नंबरवर फक्त 'hi' पाठवावा लागेल. याबाबतची संपूर्ण माहिती बँकेने दिली आहे. ...