लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप, मराठी बातम्या

Whatsapp, Latest Marathi News

व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही... - Marathi News | Will WhatsApp leave India? Modi government made it clear in Parliament, will not compromise... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही...

आयटी कायद्यानुसार सरकारने आपल्यावर दबाव टाकला तर आपण भारत सोडून जाणार असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाने स्पष्ट केले होते. ...

भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं? - Marathi News | WhatsApp to shut down in India IT Minister Ashwini Vaishnav said clearly | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं?

अश्विनी वैष्णव काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर बोलत होते... ...

तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp वर इंटरनेटशिवायही पाठवता येणार मोठ्या फाईल्स, जाणून घ्या, कसं? - Marathi News | WhatsApp latest feature people nearby send and receive big files photos documents | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp वर इंटरनेटशिवायही पाठवता येणार मोठ्या फाईल्स, जाणून घ्या, कसं?

WhatsApp एका फाईल शेअरिंग फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे युजर्स इंटरनेटशिवाय जवळच्या लोकांसोबत मोठ्या फाइल्स शेअर करू शकतील. म्हणजेच आता युजर्सना इंटरनेटवर अवलंबून राहावं लागणार नाही. ...

जबरदस्त! WhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, लवकरच भन्नाट फीचर येणार - Marathi News | whatsapp makes it easier to connect with your favourite people rolls out favourites tab | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! WhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, लवकरच भन्नाट फीचर येणार

WhatsApp News : मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. WhatsApp युजर्सना एक खास फीचर मिळणार आहे. ...

कमाल! तुमच्या आवडत्या चॅटबॉटला विचारा कोणताही प्रश्न; WhatsApp वर येणार AI Studio फीचर - Marathi News | WhatsApp ai studio feature meta conversation with your favorite chatbot how it- works | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमाल! तुमच्या आवडत्या चॅटबॉटला विचारा कोणताही प्रश्न; WhatsApp वर येणार AI Studio फीचर

WhatsApp आता आपल्या युजर्ससाठी अतिरिक्त चॅटबॉट्ससह AI स्टुडिओ फीचर आणणार आहे. ...

'या' कारणामुळे संस्कृती बालगुडे वापरत नाही whatsapp, म्हणाली- "एका व्यक्तीने मेसेज करुन मला..." - Marathi News | marathi actress sanskruti balgude did not use whatsapp because of blue tick feature | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे संस्कृती बालगुडे वापरत नाही whatsapp, म्हणाली- "एका व्यक्तीने मेसेज करुन मला..."

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संस्कृतीने व्हॉट्स अॅप वापरत नसल्याचा खुलासा केला. "whatsapp का बंद केलं?" असा प्रश्न विचारल्यावर संस्कृतीने एक किस्सा शेअर केला. ...

सायबर गुन्ह्यांवर ‘व्हॉट्सअप’चा हंटर, चार महिन्यांत देशातील २.९४ कोटी खाती बंद - Marathi News | WhatsApp's hunter on cyber crimes, closed 2.94 crore accounts in the country in four months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायबर गुन्ह्यांवर ‘व्हॉट्सअप’चा हंटर, चार महिन्यांत देशातील २.९४ कोटी खाती बंद

ट्रेडिंगच्या जाळ्यासह व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉड वाढीस : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईत वाढ ...

Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप - Marathi News | Reliance Jio Outage Internet service is disrupted users are unable to use Youtube and Whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप

Reliance Jio Outage: देशभरातील अनेक जिओ युजर्सना इंटरनेट चालत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...