व्हॉट्सअॅप लव्ह या चित्रपटात राकेश बापट आणि अनुजा साठे गोखले यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाला नीतीन शंकर यांनी संगीत दिले असून या चित्रपटाची कथा ही हेमंत कुमार महाले यांची आहे. तेच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक देखील आहेत. या चित्रपटातील एक कॅब्रे आशा भोसलेने गायलेले आहे. Read More
Rose Day 2026 Wishes in Marathi: दरवर्षी 'व्हॅलेंटाईन सप्ताह' सुरु होतो तो 'रोज डे' ने. प्रेमाची सुरुवात गुलाबासारख्या नाजूक, सुगंधी, मनमोहक फूल देऊन केली जाते. प्रेमाचं, मैत्रीच, आत्मीयतेचं नातं उमलावं, बहरावं असं प्रत्येक जोडप्याला वाटतं. त्या भावन ...
व्हॉट्सअॅपवर मैत्री करून एका युवतीने बँड व्यावसायिकाला ठोसेघरला फिरण्यासाठी नेले. या ठिकाणी अचानक संबंधित युवतीच्या कथित भावांची एन्ट्री होऊन बँड व्यावसायिकाचे त्यांनी अपहरण केले. विविध ठिकाणी फिरवून बँड व्यवसायाकडून अडीच लाखांची रोकड, पाच अंगठ्या आ ...