पश्चिम रेल्वेवरील वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे. तांत्रिक बिघाडामुळे गुरूवारी (21 डिसेंबर) सकाळपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
मध्य , हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील पादचारी पूल मेडिकल रूम, बुकिंग कार्यालय, लिफ्ट, सरकते जिने आणि अत्याधुनिक सुलभ शौचालय या प्रवासी सुविधाचे लोकार्पण करण्यात आलं. ...
बहुप्रतिक्षित वातानुकूलित लोकलबाबत दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. प्रथम श्रेणीच्या पासधारकांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येणार आहे. तिकीट दराचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने मंजुरीसाठी दिल्ली दरबारी पाठवला आहे. ...
भारतामध्ये लोकल गाड्या अर्धा अर्धा तास उशीरानं धावतात आणि रोजच्या रोज रेल्वे अनाउन्समेंटद्वारे प्रवाशांप्रती दिलगिरी व्यक्त करते. अत्यंत वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या जपानमध्ये उलट प्रकार घडला आहे. जपानच्या राजधानीत रेल्वे वाहतूक करणाऱ्या एका खास ...
56 वर्षीय आशा मोरे अंधेरी रेल्वे स्थानकात तिकीटाच्या रांगेत उभ्या असताना हा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आशा मोरे गंभीर जखमी झाल्या असून त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ...