गुजरातकडून पालघर रेल्वे स्टेशनला येणारी सौराष्ट्र जनता एक्सप्रेस ही गाडी सायडिंगला येणार म्हणून बाजूच्या ट्रॅकवर गाडीची वाट पाहणा-या तीन व्यक्तींना गुरुवारी भरधाव इंटरसिटी एक्सप्रेसने चिरडले. ...
‘डिजिटल भारत’ या स्वप्नाचा पाठलाग करताना, सर्व सरकारी आणि खासगी यंत्रणेमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात आल्या. मात्र, पश्चिम रेल्वेवरील बायोमॅट्रिक यंत्रणेमुळे रेल्वे अधिकारी-कर्मचारी हैराण झाले आहेत. ...
महिला अधिकारी-कर्मचा-यांसाठी दिलासा देणारा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात आणि मुंबई सेंट्रल येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या इमारतीत सॅनिटरी नॅपकिन यंत्रणा बसविण्यात आली आहे. ...
राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना आता कैद्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या मिळणार आहेत. याबाबत पश्चिम रेल्वेने निर्णय घेतला आहे. वर्तमानपत्रापासून कैद्यांनी तयार केलेल्या पिशव्या एक्सप्रेसमध्ये वापरण्याचा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. य ...