पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार ६ लोकलचे थांबे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र, प्रवाशांनी तीव्र आंदोलन करत, रेल्वे प्रशासनाला तक्रारीची दखल घेत निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. ...
गर्दीमुक्त प्रवासासाठी महिला प्रवासी, प्रवासी संघटना यांनी निवेदनातून पश्चिम रेल्वेला भार्इंदर-चर्चगेट आणि वसई रोड-चर्चगेट या महिला विशेष लोकलचा विस्तार न करण्याची विनंती केली होती. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने ती धुडकावली. ...
गेली सहा वर्षे सकाळच्या वेळी वसई रोड रेल्वे स्थानकातून सुटणारी ९.५७ ची महिला विशेष ट्रेन मधून हजारो महिला प्रवासी प्रवास करित असतात. मात्र, गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेकडून अचानक ही विशेष गाडी १ नोव्हेंबर २०१८ पासून विरारहून सोडण्यात येईल असे जाहिर ...