मुंबई : मेट्रोच्या कामामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसविलेल्या बॅरिकेट्समुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. मात्र, ही कोंडी फोडण्यासाठी जेथे मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, तेथील बॅरिकेट्स लवकरच काढण्यात येतील. आतापर्यंत ६० टक्के बॅरिकेट्स ...
प्रवाशांनी स्वच्छता पाळायला हवी, असे सांगत रेल्वेचे अधिकारी स्थानक स्वच्छतेची जबाबदारी प्रवाशांवर टाकत असले, तरी या अस्वच्छतेला रेल्वे जबाबदार असल्याचे प्रवाशांचे मत आहे. ...
देशातील सर्व विभागांतील मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणाची यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. देशातील ६९ विभागांमध्ये मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ५५व्या स्थानी असून, पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागाने आठवा क्रमांक पटकावला आहे. ...
धोकादायक असलेल्या लोअर परळ (डिलाइल पूल) पुलाच्या पाडकामाची निविदा प्रक्रिया गुरुवारी पूर्ण होणार असून, पुलाच्या पाडकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती या वेळी करण्यात येईल. ...