पश्चिम रेल्वे FOLLOW Western railway, Latest Marathi News
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. ...
Mumbai Train Status : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी तिन्ही मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
सुट्टीचा दिवस म्हणून बाहेर फिरायला जाण्याचा बेत असेल तर एकदा रेल्वेचं वेळापत्रक नक्की पाहा. ...
अग्निशमन दलाला आग तात्काळ आटोक्यात आणता आली. ...
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न ... ...
मुंबईची मध्य रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ...
ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मंगळवारी तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. ...