लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे

Western railway, Latest Marathi News

पश्चिम रेल्वेमार्गावरील ३६ रेल्वे स्थानके होणार पर्यावरणस्नेही - Marathi News | There will be 3 railway stations on the Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेमार्गावरील ३६ रेल्वे स्थानके होणार पर्यावरणस्नेही

नव्या वर्षात उपाययोजना : स्थानकाच्या ३० टक्के जागेत झाडे लावणार ...

Sunday Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर अंशत: बंद - Marathi News | Megablock tomorrow on all three local routs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sunday Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर अंशत: बंद

Mumbai train update : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्र्गावर माटुंगा ते मुलुंड, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. ...

फुकट्यांकडून ९४ कोटींची दंडवसुली - Marathi News | 90 crore penalty from without ticket passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकट्यांकडून ९४ कोटींची दंडवसुली

१९ लाख प्रवाशांना पकडले; पश्चिम रेल्वे प्रशासनाची कारवाई ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक - Marathi News | Megablock on western, central and harbour railway lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

डागडुजीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार, १५ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

मेट्रोच्या कामामुळे रेल्वेच्या हेरिटेज मुख्यालयाला हादरे; स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश  - Marathi News | Underground blasts at Metro’s shake heritage Railways CSTM Office Structural audit ordered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या कामामुळे रेल्वेच्या हेरिटेज मुख्यालयाला हादरे; स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश 

गेल्या आठवडाभरापासून अशा प्रकारचे धक्के बसत आहेत. दिवसाला ७ ते ८ स्फोट घडवून आणले जातात. दुपारनंतर जास्तप्रमाणत हे स्फोट घडतात ...

लोकलवरील ताणाच्या तुलनेत आरपीएफची मंजूर पदे कमीच; पश्चिम रेल्वेनी दिली माहिती - Marathi News | The RPF sanctioned positions are less than the local stress; Information provided by Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलवरील ताणाच्या तुलनेत आरपीएफची मंजूर पदे कमीच; पश्चिम रेल्वेनी दिली माहिती

महिला प्रवासी सुरक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

रेल्वे स्थानकांवरील 2 रुपयांत शुद्ध पाणी बंद होणार? ठेकेदारांनी बिले थकविली - Marathi News | Will 2 rupees clean water be stopped at the western railway station? Contractors not ready to pay bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकांवरील 2 रुपयांत शुद्ध पाणी बंद होणार? ठेकेदारांनी बिले थकविली

आयआरसीटीसीने शुक्रवारी पत्र लिहून पश्चिम रेल्वेवरील 23 स्थानकांवरील डब्ल्यूव्हीएम सेवा बंद झाल्याचे सांगितले आहे. यामध्ये मुंबईतील काही उपनगरीय स्थानकेही आहेत.  ...

Mumbai Train Update: मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Megablock tomorrow on the Central, Harbor route, overnight block on the Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update: मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

Mega Block (1 December 2019) Update: मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर धावतील. हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील, तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक ...