मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात बनावट प्रमाणपत्रे व ओळखपत्रे बनवून त्याची विक्री गरजूंना करणारी टोळी कार्यरत आहे, अशी टीप पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाला मिळाली होती. ...
AC Local: एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने २० जूनपासून आणखी ८ एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कमी पैशांत वाहतूक काेंडीत न अडकता एसी लाेकलने प्रवास हाेत असल्याने एसी लाेकलला प्रवासी पसंती देत आहेत, तर दुसरीकडे ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांना पाठ फिरवत आहेत. ...