लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे

Western railway, Latest Marathi News

तीनशे लोकल रद्द, उद्रेकाची भीती; पश्चिम रेल्वेने इतर यंत्रणांना विश्वासात न घेताच केले नियोजन - Marathi News | Three hundred local cancellations, fear of outbreak; Western Railway planned without taking other systems into consideration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीनशे लोकल रद्द, उद्रेकाची भीती; पश्चिम रेल्वेने इतर यंत्रणांना विश्वासात न घेताच केले नियोजन

अपुरे पोलिस, लाखो प्रवासी, कुठे धक्काबुक्की, कुठे तुफान गर्दी ...

सलग दुसऱ्या दिवशी प्रवासी ‘परे’शान, लोकलच्या पुन्हा २५६ फेऱ्या रद्द, हार्बर मार्गावरही खोळंबा - Marathi News | For the second day in a row, passengers are worried on western railway 256 local flights are canceled again, the harbor route is also disrupted. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग दुसऱ्या दिवशी प्रवासी ‘परे’शान, लोकलच्या पुन्हा २५६ फेऱ्या रद्द, हार्बर मार्गावरही खोळंबा

अर्धा तास उशिराने रेल्वेगाड्या ...

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल; पहिल्याच दिवशी सावळागोंधळ, २५६ लोकल रद्द - Marathi News | western railway mega block on first day 256 locals cancelled passengers in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल; पहिल्याच दिवशी सावळागोंधळ, २५६ लोकल रद्द

पश्चिम रेल्वेच्या लोकल स्टेशनवर खचाखच गर्दी, त्यात इंडिकेटरही बंद ...

पश्चिम रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकल वाहतुकीचा खोळंबा - Marathi News | Malfunction in Western Railway signal system, disruption of local traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकल वाहतुकीचा खोळंबा

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या वांद्रे ते खार रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मंगळवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पश्चिम रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्याचा फटका घरी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना बसला. ...

पश्चिम रेल्वेवर दसऱ्यानंतर प्रवाशांना कळ सोसावी लागणार, अनेक लोकल रद्द - Marathi News | After Dussehra on Western Railway passengers will have to bear the key many local trains will be cancelled | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवर दसऱ्यानंतर प्रवाशांना कळ सोसावी लागणार, अनेक लोकल रद्द

...

पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा ब्लॉक; तब्बल २,७०० लोकल रद्द! - Marathi News | 29-day block on Western Railway, as many as 2,700 locales cancelled; Work of Khar-Goregaon Sixth Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा ब्लॉक; तब्बल २,७०० लोकल रद्द!

याचा मोठा फटका पश्चिम रेल्वेच्या लोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार असून, तब्बल २,७०० लोकल रद्द केल्या जाणार असून, ४०० गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत.  ...

तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर कसा असेल परिणाम? - Marathi News | 20 august 2023 sunday mega block on all three routes how will central western harbour railway be affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर कसा असेल परिणाम?

रविवार, २० ऑगस्ट रोजी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल.  ...

लोकल प्रवाशांना हवी गर्दुल्ले, दारुड्यांपासून मुक्ती - Marathi News | mumbai local travelers want freedom from crowds and drunkenness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकल प्रवाशांना हवी गर्दुल्ले, दारुड्यांपासून मुक्ती

मुंबईकरांची लाइफलाइन असणाऱ्या लोकलमध्ये गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...