लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे

Western railway, Latest Marathi News

रेल्वेच्या डब्यांवर दिसणार पॅनोरमा 'डिजिटल डिस्प्ले'; गार्डने दिलेली माहिती फलाटावर मिळणार - Marathi News | in mumbai the information provided by the guard on the panorama digital display seen on the railway coaches will be available on the platform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या डब्यांवर दिसणार पॅनोरमा 'डिजिटल डिस्प्ले'; गार्डने दिलेली माहिती फलाटावर मिळणार

मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ...

"घरात घुसून मारु"; धमकी मिळताच टीसीला मारहाण करणाऱ्याने मागितली जाहीर माफी - Marathi News | The person who assaulted TC in AC Local apologized to the Sikh community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घरात घुसून मारु"; धमकी मिळताच टीसीला मारहाण करणाऱ्याने मागितली जाहीर माफी

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमध्ये टीसीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने आता शीख समुदयाची माफी मागितली आहे. ...

सुट्या पैशांचे टेन्शन मिटले; पण प्रवाशांच्या रांगांचे काय? - Marathi News | in mumbai relieved the tension of free money but what about passenger queues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्या पैशांचे टेन्शन मिटले; पण प्रवाशांच्या रांगांचे काय?

मुंबई शहर, उपनगरातील रेल्वेस्थानकांवरील तिकीटघरात क्यूआर कोडद्वारे तिकिटाचे पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांचे सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे. ...

"शर्ट फाडला, गळा धरला अन्..."; दंडाचे पैसे मागितले म्हणून एसी लोकलमध्ये टीसीला मारहाण - Marathi News | Government employee beating TC in an AC local video viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शर्ट फाडला, गळा धरला अन्..."; दंडाचे पैसे मागितले म्हणून एसी लोकलमध्ये टीसीला मारहाण

मुंबईत एसी लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्याने टीसीला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

पोलिसांना पाहून पळत होता मॉडेल, बॅग उघडताच...; बोरीवली स्टेशनवरील धक्कादायक प्रकार - Marathi News | The model was running after seeing the police, as soon as the bag was opened...; Shocking type at Borivali station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना पाहून पळत होता मॉडेल, बॅग उघडताच...; बोरीवली स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

Mumbai News : मुंबईच्या बोरीवली स्थानकावर एका मॉडेलच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

कोकणसाठी आरक्षण बंद; मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करू द्यावा; प्रवासी सेवा संघाची मागणी - Marathi News | reservation closed for konkan railway train and demand to be allowed to travel by mail express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणसाठी आरक्षण बंद; मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करू द्यावा; प्रवासी सेवा संघाची मागणी

अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात याव्यात; गर्दीची पुनरावृत्ती नको ...

४०५ किमी रेल्वेमार्गावर ‘कवच प्रणाली’ सज्ज;  ‘प. रे.’चे अपघातविरहित प्रवासाचे उद्दिष्ट - Marathi News | 405 km of railway line ready with kavach system western railway objective of accident free travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०५ किमी रेल्वेमार्गावर ‘कवच प्रणाली’ सज्ज;  ‘प. रे.’चे अपघातविरहित प्रवासाचे उद्दिष्ट

रेल्वेचे अपघातविरहित प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे आता सांगितले जात आहे. ...

पश्चिम रेल्वेच्या ८ ट्रेनच्या फेऱ्यांत वाढ; प्रवाशांना दिलासा : नोव्हेंबरपर्यंत धावणार विशेष गाड्या  - Marathi News | in mumbai increase in 8 trains of western railway relief for passengers special trains will run till november  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेच्या ८ ट्रेनच्या फेऱ्यांत वाढ; प्रवाशांना दिलासा : नोव्हेंबरपर्यंत धावणार विशेष गाड्या 

वांद्रे टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक स्पेशल गाडी ३१ ऑगस्टपर्यंत, तर गोरखपूर-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक गाडी ३० ऑगस्टपर्यंत चालवण्यात येणार आहे. ...