लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Western Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024, मराठी बातम्या

Western maharashtra region, Latest Marathi News

Western Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 
Read More
कोल्हापूर जिल्ह्यात १९७२ ते २०१९ पर्यंत सर्वात कमी, सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले आमदार कोण.. वाचा सविस्तर - Marathi News | Who is the MLA who got least, most votes in Kolhapur district from 1972 to 2019 Read in detail | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' आमदाराचा केवळ ११ मतांना झाला होता विजय

काेल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या बहुतांशी विधानसभा निवडणुका अटीतटीच्या ...

वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 A big twist in Vadgaon Sheri A word from seniors to both aspirants in the grand coalition who will get the candidacy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?

वरिष्ठांनी उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा या दोन्ही नेत्यांकडून केला जात आहे. ...

"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Abhijit Bichkule will contest against Mahayuti candidate Chhatrapati Shivendra Raje Bhosale in Satara Jawli Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार

साताऱ्यात अभिजीत बिचकुले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.  ...

शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray to change his party candidate deepak salunkhe in Sangola Constituency, Sharad Pawar supports Shetkari Kamgar Paksh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा

या मतदारसंघात ५० वर्ष गणपतराव देशमुख यांच्या माध्यमातून शेकापने नेतृत्व केले आहे. त्यामुळे ही जागा शेकापला सोडावी अशी त्यांची मागणी होती ...

हर्षवर्धन पाटलांनी अर्ज भरला; पण अपक्ष उमेदवाराने इंदापुरात वाढवले आजी-माजी आमदारांचे टेन्शन! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Harshvardhan Patil filled the nomination in indapur vidhan sabha But the independent candidate increased the tension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटलांनी अर्ज भरला; पण अपक्ष उमेदवाराने इंदापुरात वाढवले आजी-माजी आमदारांचे टेन्शन!

प्रवीण माने यांनी बंडखोरी करत काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यंदा इंदापुरात तिरंगी सामना होणार आहे. ...

ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Rohit Patil filed nomination form in Tasgaon Kavthe Mahankal Constituency, criticism on Ajit Pawar NCP Sanjaykaka Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले

तुम्ही मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन असं रोहित पाटील म्हणाले.  ...

संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Sanjay Raut sold our constituency ticket A serious allegation by the leader of sharad Pawars NCP  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 

राहुल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. ...

आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 shekap Jayant Patils reaction on sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!

महाविकास आघाडीतील तिढा सुटणार असे बोलले जात होते. मात्र, सांगोल्याच्या जागेवरून वाद वाढला आहे. ...