लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज

West indies, Latest Marathi News

TATA WPL Auction 2025 : या महिला खेळाडूवर लागली पहिली बोली; Gujarat Giants नं खेळला कोट्यवधीचा डाव - Marathi News | TATA WPL Auction 2025 First Player To Uunder Hammer West Indian all Rounder Deandra Dottin SOLD for INR 1 Crore 7-0 Lac Gujarat Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL Auction : या महिला खेळाडूवर लागली पहिली बोली; Gujarat Giants नं खेळला कोट्यवधीचा डाव

या मिनी लिलावात सहभागी असलेल्या १२० महिला खेळाडूंमध्ये  वेस्ट इंडिजची स्टार ऑल राउंडर डिआंड्रा डॉटिन (Deandra Dottin) हिच्यावर पहिली बोली लागली. ...

IND vs WI : टी-२० सह वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'वर राहिला नाही भरवसा - Marathi News | IND vs WI India’s Womens squad for IDFC First Bank T20I And ODI series against West Indies announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : टी-२० सह वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'वर राहिला नाही भरवसा

ही युवा बॅटर संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडताना दिसते. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तिला मोठी किंमत चुकवावी लागत आहे.  ...

WI vs BAN : सेंच्युरीसह Sherfane Rutherford चा जलवा! वेस्ट इंडिजनं उडवला बांगलादेशचा धुव्वा - Marathi News | Sherfane Rutherford's maiden ODI ton guides west-indies to 5 wicket win over Bangladesh in 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WI vs BAN : सेंच्युरीसह Sherfane Rutherford चा जलवा! वेस्ट इंडिजनं उडवला बांगलादेशचा धुव्वा

वनडेत सलग ११ पराभवानंतर कॅरेबियन संघाने हा विजय मिळवला आहे. ...

९५ चेंडूत ५ धावा खर्च करत ४ विकेट्स! या गोलंदाजानं उमेश यादवचा रेकॉर्ड मोडला, पण.. - Marathi News | Jayden Seales goes straight into record books after an unreal spell in the first innings against Bangladesh Umesh Yadav Bapu Nadkarni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९५ चेंडूत ५ धावा खर्च करत ४ विकेट्स! या गोलंदाजानं उमेश यादवचा रेकॉर्ड मोडला, पण..

मागील जवळपास ४६ वर्षांत कुणाला नाही जमलं ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं ...

पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO) - Marathi News | Kieron Pollard Never Seen Before Behind The Stumps Batting In Abu Dhabi T10 Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)

कधी तुम्ही स्टंपच्या मागे जाऊन फटका खेळणारा फलंदाज पाहिलाय का? ...

क्रिकेट जगतात 'फास्टर-स्पिनर'ची चर्चा; यॉर्कर लेंथ चेंडूवर घेतली कारकिर्दीतील पहिली विकेट - Marathi News | Dan Mousley Is The Fastest Spinner In The World Till Seam Spin Hybrid Bowler Of England Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट जगतात 'फास्टर-स्पिनर'ची चर्चा; यॉर्कर लेंथ चेंडूवर घेतली पहिली विकेट

हा गोलंदाज आहे स्पिनर पण तो ज्या वेगाने चेंडू टाकतो ते पाहून व्हाल थक्क ...

Jos Buttler च्या भात्यातून निघाला IPL मेगा लिलावात भाव वाढवणारा सिक्सर (VIDEO) - Marathi News | Jos Buttler Hits 115 Meter Long Six Which Team Will Buy Him In IPL Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jos Buttler च्या भात्यातून निघाला IPL मेगा लिलावात भाव वाढवणारा सिक्सर (VIDEO)

जोस बटरलनं ४५ चेंडूत केली ८३ धावांची स्फोटक खेळी ...

विंडीजचा अल्झारी जोसेफ निलंबित - Marathi News | Alzari Joseph of Windies suspended | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजचा अल्झारी जोसेफ निलंबित

Alzari Joseph News: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणावरून कर्णधार शाय होप याच्या निर्णयाबाबत सार्वजनिक स्वरूपात असहमती व्यक्त केल्याबद्दल क्रिकेट वेस्ट इंडिजने वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याला दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे. ...