गुलामनबी आझाद, आनंद शर्मा यांच्यासह ज्या काँग्रेस नेत्यांच्या गेल्या काही दिवसात शरद पवार यांच्या निवासस्थानी ज्या बैठका झाल्या त्यात पवार यांच्याशिवाय यशवंत सिन्हांसह इतर नेते हजर होते. याच बैठकीत हा नवा मोर्चा बनविण्याची रणनीती ठरली होती. ...
त्रिपुरामधील भाजपचे सरकार आपल्या विरोधकांना त्रास देत आहे, निवडणूक काळात विरोधी पक्षांना प्रचारही करायला देत असून, नेत्यांना काही कारण नसताना अटक केली जात आहे, ही बाबही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली. ...
Yogi Adityanath : मिळालेल्या माहितीनुसार, यूपी पोलीस या आरोपीला घेऊन लखनौला गेले आहेत. या आरोपीने राणीगंजमधून योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. ...
West Bengal News: येथे १३ पुरुषांनी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन आई जगधात्रीची पूजा केली. हे दृष्य पाहण्यासाठी मंडप परिसराच्या आत आणि बाहेर शेकडो भाविक उपस्थित होते. ...