लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

'भाजप आणि ममता बॅनर्जींचे काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न', RSS च्या मासिकातून दावा - Marathi News | 'BJP and Mamata Banerjee's dream of a Congress-free India', claims bengali RSS magazine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजप आणि ममता बॅनर्जींचे काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न', RSS च्या मासिकातून दावा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या 'स्वस्तिक' या बंगाली मासिकातील एक लेखात हा दावा करण्यात आला आहे. ...

नशीबवान! सकाळी २७० रुपये खर्च केले अन् दुपारी कोट्यधीश झाला; पोलीस बंदोबस्तात घरी पोहचला - Marathi News | Ambulance Driver Sheikh Heera From West Bengal Wins 1 crore Jackpot Lottery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सकाळी २७० रुपये खर्च केले अन् दुपारी कोट्यधीश झाला; पोलीस बंदोबस्तात घरी पोहचला

पोलिसांनीही शेख हिराला संरक्षण देत घरापर्यंत आणलं आणि त्याच्या घराबाहेर पोलिसांचे एक पथकही तैनात ठेवले. ...

चिंताजनक! २५ वर्षांत भारताच्या नकाशावरून गायब झाले सुंदरबनमधील भंगादुनी बेट, धक्कादायक कारण आले समोर - Marathi News | Worrying! Bhangaduni Island in the Sunderbans disappeared from the map of India in 25 years, a shocking reason came to light | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! २५ वर्षांत भारताच्या नकाशावरून गायब झालं हे बेट, धक्कादायक कारण आलं समोर

Bhangaduni Island: पश्चिम बंगालमधील Sunderban हा भाग जैवविविधतेसाठी ओळखला जातो. या भागातील त्रिभूज प्रदेशात शेकडो लहानमोठी बेटे आहेत. दरम्यान गेल्या २५ वर्षांमधील यामधील एक महत्त्वाचे बेट भारताच्या नकाशावरून गायब झाल्याचे समोर आले आहे. ...

हॉटेलच्या खोलीत पतीला गर्लफ्रेंडसह रंगेहाथ पकडलं; पत्नीने धू धू धुतले दोघांना - Marathi News | In the hotel room, the husband was caught red-handed with his girlfriend; The wife assaulted both of them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलच्या खोलीत पतीला गर्लफ्रेंडसह रंगेहाथ पकडलं; पत्नीने धू धू धुतले दोघांना

Husabnad Caught with Girlfriend : बर्नपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत मज्जा मारणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर पत्नीने पती आणि गर्लफ्रेंडची भररस्त्यात धु धू धुलाई केली. हातात हेल्मेट घेऊन पत्नीनं दोघांना धू धू धुतले. ...

"पक्षाचा पाठिंबा नाही, फोनही उचलत नाही, माघार घ्यायची नव्हती पण.."; BJP उमेदवाराने केले आरोप - Marathi News | bjp candidate for kolkata municipal corporation elections mumtaz ali withdrawn nomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पक्षाचा पाठिंबा नाही, फोनही उचलत नाही, माघार घ्यायची नव्हती पण.."; BJP उमेदवाराने केले आरोप

BJP Mumtaz Ali : पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नसल्याचं सांगत आपली उमेदवारी आता मागे घेतली आहे. हा भाजपासाठी एक धक्का मानला जात आहे. ...

हादरून टाकणारी घटना! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; परिसरात माजली खळबळ - Marathi News | Shocking! Murder of three members of the same family; Sensational situation in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हादरून टाकणारी घटना! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; परिसरात माजली खळबळ

Triple Murder Case : पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला येथे घडली आहे. संजय घोष, बिजली घोष, शिल्पा घोष या तिघांची हत्या करण्यात आली आहे. ...

Woman distributes leftover food : माणुसकीला सलाम! भावाच्या लग्नाचं उरलेलं जेवणं तिनं गरीबांना वाटलं; 'त्या' फोटोनं नेटिझन्सचं मन जिंकलं - Marathi News | Woman distributes leftover food : Bengal woman distributes leftover food from brothers wedding to needy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माणुसकीला सलाम! भावाच्या लग्नाचं उरलेलं जेवणं तिनं गरीबांना वाटलं; फोटोनं नेटिझन्सचं मन जिंकलं

Woman distributes leftover food : एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर ती मोठमोठी जेवणाची भांडी घेऊन कागदी ताटांवर गरजूंना आनंदाने अन्न वाटप करत आहे. ...

धावत्या ट्रेनमधून उतरताना महिला पडली, रेल्वेखाली जाणार तेवढ्यात; पाहा थरारक VIDEO - Marathi News | woman fell while getting off the running train, she was about to go under the train but saved by RPF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या ट्रेनमधून उतरताना महिला पडली, रेल्वेखाली जाणार तेवढ्यात; पाहा थरारक VIDEO

महिला चालत्या एक्स्प्रेस ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होती, यादरम्यान तोल बिघडल्याने ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत पडली. ...