लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

'हे नेते जनतेचे पैसे लुटताय'; वैद्यकीय चाचणीसाठी आलेल्या पार्थ चॅटर्जींवर महिलेने फेकली चप्पल - Marathi News | There has been an incident where a woman threw a slipper at Partha Chatterjee who had come for a medical test. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे नेते जनतेचे पैसे लुटताय'; वैद्यकीय चाचणीसाठी आलेल्या पार्थ चॅटर्जींवर महिलेने फेकली चप्पल

आज पार्थ चॅटर्जी यांना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी ईएसआई रुग्णालयात आणण्यात आले होते. ...

बंगालमध्ये आणखी एक नोकरभरती घोटाळा! एम्स भरतीबाबत CBIने भाजप आमदाराच्या मुलीची केली चौकशी - Marathi News | Another recruitment scam in Bengal! CBI interrogates daughter of BJP MLA regarding AIIMS recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये आणखी एक नोकरभरती घोटाळा! एम्स भरतीबाबत CBIने भाजप आमदाराच्या मुलीची केली चौकशी

Another recruitment scam in Bengal : बंगालमधील शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी आधीच सुरू आहे. यामध्ये ईडीने टीएमसी नेते आणि राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली आहे. ...

ईडीने जप्त केलेला पैसा माझा नाही; पार्थ चॅटर्जी यांचा दावा - Marathi News | The money seized by ED is not mine; Claimed by Partha Chatterjee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीने जप्त केलेला पैसा माझा नाही; पार्थ चॅटर्जी यांचा दावा

निलंबित करण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...

Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीच्या 8 बँक खात्यातून 8 कोटींचे व्यवहार; ईडीच्या तपासात खुलासा - Marathi News | Arpita Mukherjee : 8 Crore transactions from Arpita Mukherjee's 8 bank accounts; Revealed in ED's investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्पिता मुखर्जीच्या 8 बँक खात्यातून 8 कोटींचे व्यवहार; ईडीच्या तपासात खुलासा

Arpita Mukherjee : ईडीने ही खाती गोठवली आहेत. ...

WBSSC Scam : "जप्त करण्यात आलेल्या पैशांशी माझा संबंध नाही", पार्थ चॅटर्जींचा मोठा खुलासा - Marathi News | wbssc scam partha chatterjee on the cash found from arpita mukherjee house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जप्त करण्यात आलेल्या पैशांशी माझा संबंध नाही", पार्थ चॅटर्जींचा मोठा खुलासा

WBSSC Scam : या रकमेपैकी केवळ एक अंश जप्त करण्यात आले आहेत. याचा खुलासा त्यांनी आतापर्यंत केला आहे, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. ...

Arpita Mukherjee : "आम्हाला अंधारात ठेवून अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या बंगल्यावर जायची"; ड्रायव्हरने केली पोलखोल - Marathi News | bengal ssc scam partha chatterjee used to spend the night at home with Arpita Mukherjee driver revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आम्हाला अंधारात ठेवून अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या बंगल्यावर जायची"; ड्रायव्हरने केली पोलखोल

Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीचा ड्रायव्हर प्रणव भट्टाचार्य यांनी दावा केला आहे की, अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या नाकतला येथील घरी रात्री राहायची. ...

Bengal SSC Scam: अर्पिता मुखर्जीच्या घरी पुन्हा ईडीचे अधिकारी पोहोचले, CCTV फुटेज तपासू लागले अन्... - Marathi News | arpita mukherjee flat ed team raid again west bengal ssc scam update | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्पिता मुखर्जीच्या घरी पुन्हा ईडीचे अधिकारी पोहोचले, CCTV फुटेज तपासू लागले अन्...

Bengal SSC Scam: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटवर पुन्हा एकदा ईडीनं धाड टाकली आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा नोटांचं घबाड! आता काँग्रेसच्या तीन आमदारांना पकडलं, नोटा मोजण्याचं मशीन मागवलं - Marathi News | west bengal huge cash seized from congress mla of jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये पुन्हा नोटांचं घबाड! आता काँग्रेसच्या तीन आमदारांना पकडलं, नोटा मोजण्याचं मशीन मागवलं

पश्चिम बंगालमध्ये सध्या ईडीच्या कारवाईनं धुमाकूळ घातलेला असतानाच आता पोलिसांनी तीन आमदारांना शनिवारी अटक केली आहे. या आमदारांकडे मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली आहे. ...