West Bengal Assembly: विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर होत असताना एक व्यक्ती आमदार असल्याचे सांगून विधानसभेत घुसल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालच्या विधानसभेत घडला आहे. ...
ICC Women's Under-19 Cricket World Cup 2023: शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना, बलाढ्य इंग्लंडला 7 बळींनी नमवत पहिल्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. ...