लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

खळबळजनक! बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये TMC नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | tmc leader satyan chaudhary shot dead in murshidabad west bengal miscreants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये TMC नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या

सत्येन हे एकेकाळी अधीर रंजन चौधरी यांच्या जवळचे होते, पण नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

“ममता बॅनर्जी हुकुमशाह, किम जोंग उनसारखे सरकार चालवतायत”; भाजप-काँग्रेस आक्रमक - Marathi News | bjp and congress leaders criticised tmc mamata banerjee govt over ration scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ममता बॅनर्जी हुकुमशाह, किम जोंग उनसारखे सरकार चालवतायत”; भाजप-काँग्रेस आक्रमक

TMC Vs BJP-Congress: रेशन घोटाळ्याप्रकरणी भाजप आणि काँग्रेसने ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

"800 लोकांच्या जमावाचा हेतू हा जीवे मारण्याचा होता"; बंगालमधील हल्ल्यावर ED ने थेट सांगितलं - Marathi News | intention of the mob of 800 people was to kill ed said on the attack in bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"800 लोकांच्या जमावाचा हेतू हा जीवे मारण्याचा होता"; बंगालमधील हल्ल्यावर ED ने थेट सांगितलं

तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या समर्थकांनी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती ईडीने दिली आहे. ...

ED अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला... FIR दाखल; बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची मागणी - Marathi News | ed officers attacked during raid congress demands imposition of presidents rule in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला... FIR दाखल; राष्ट्रपती राजवट लागू करा - काँग्रेस

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यादरम्यान जमावाने त्यांचा मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि पाकीट हिसकावून घेतले. ...

विरोध, हल्ला तरीही ईडीने टीएमसी नेत्याला अटक केली; रातोरात कारवाई - Marathi News | ED arrests TMC leader despite protest, attack; Overnight action in west bengal after yesterdays clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोध, हल्ला तरीही ईडीने टीएमसी नेत्याला अटक केली; रातोरात कारवाई

ईडीने शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता बनगावच्या शिमुलतला येथील आद्या यांच्या सासरी शोध सुरु केला. ...

छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी - Marathi News | Attack on raiding ED team; vandalism of vehicles; 2 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी

हल्ल्यात किमान दोन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.  ...

छापे टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला; घटनास्थळावरून पळ काढावा लागला! - Marathi News | Enforcement Directorate team attacked amid raids at TMC leader's house in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छापे टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला; घटनास्थळावरून पळ काढावा लागला!

ईडीचे अधिकारी निमलष्करी दलांसह अधिकारी कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या संदर्भात छापे टाकण्यासाठी गेले होते. ...

प. बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी धाड टाकायला गेलेल्या ED पथकावर २०० जणांचा हल्ला - Marathi News | 200 men attack ED team raiding TMC leader's house in west Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी धाड टाकायला गेलेल्या ED पथकावर २०० जणांचा हल्ला

रेशन घोटाळ्याप्रकरणी बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले होते. ...