West bengal, Latest Marathi News
यूपीमधील जागावाटपासंदर्भात सपा आणि काँग्रेस यांच्यात यापूर्वीच चर्चा झाली आहे. काँग्रेस राज्यात 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. ...
Sandeshkhali Row : या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त लोकांवर नियंत्रण मिळवले. ...
यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. ...
नर सिंहाचे नाव अकबर आणि मादा सिंहाचे नाव सीता ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ...
Sandeshkhali Violence: संदेशखलीत स्थानिक TMC नेत्यांच्या अत्याचाराविरोधात महिलांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...
संदेशखालीतील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपण्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ...
या घटनेविरोधात शीख समुदायाने भाजप मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने निदर्शने केली. ...
Mamata Banerjee On Modi Govt: पश्चिम बंगालमधील संदेशखली येथील हिंसाचारावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. ...