लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

बंगालच्या सर्व ४२ जागा हव्यात! आमचा विश्वासघात केला; नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर घणाघात - Marathi News | Want all 42 seats of Bengal! Betrayed us; Narendra Modi's attack on Mamata government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या सर्व ४२ जागा हव्यात! आमचा विश्वासघात केला; नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगर येथे सभेत मोदी म्हणाले की, प. बंगालमधील लोकांनी वारंवार तृणमूल काँग्रेसला जनादेश दिला. ...

Narendra Modi : "अत्याचार, विश्वासघाताचं दुसरं नाव म्हणजे TMC, गरिबांची लूट केली"; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | pm Narendra Modi hits out at mamata banerjee tmc in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अत्याचार, विश्वासघाताचं दुसरं नाव म्हणजे TMC, गरिबांची लूट केली"; मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi And Mamata Banerjee : एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, टीएमसी हे अत्याचाराचं दुसरं नाव आहे. TMC म्हणजे विश्वासघात, भ्रष्टाचार आणि घराणेशाही. टीएमसीने गरिबांची लूट केली आहे. ...

"TMC नं संदेशखालीमध्ये भगिनींसोबत अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या"; बंगालमध्ये दिसला PM मोदींचा रुद्रावतार - Marathi News | TMC crossed all limits of atrocities with sisters in Sandeshkhali says PM narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"TMC नं संदेशखालीमध्ये भगिनींसोबत अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या"; बंगालमध्ये दिसला PM मोदींचा रुद्रावतार

पंतप्रधान नरेद्र मोदी शुक्रवारी बंगाल दौऱ्यावर होते. यावेळी संदेशखाली घटनेवरून त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.  ...

PM मोदी रात्री ३.३० पर्यंत बैठक करुन सकाळी प.बंगालला; कंगना म्हणाली दैवी शक्ती... - Marathi News | PM Narendra Modi went to West Bengal in the morning after meeting till 3.30 pm; Kangana Ranaut said divine power... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PM मोदी रात्री ३.३० पर्यंत बैठक करुन सकाळी प.बंगालला; कंगना म्हणाली दैवी शक्ती...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८-अठरा तास काम करतात, कमी झोप आणि अधिक काम ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. ...

शहाजहान शेख यांना आणखी एक धक्का; ममता बॅनर्जींनी ६ वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी - Marathi News | TMC has decided to suspend Sheikh Shahjahan from the party for six years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहाजहान शेख यांना आणखी एक धक्का; ममता बॅनर्जींनी ६ वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी

शेख शाहजहान यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कुरकुंभ ड्रग्ज प्रकरण: पश्चिम बंगालमधील मालदातून आणखी एकजण ताब्यात - Marathi News | Kurkumbh drugs case: Another arrested from Malad in West Bengal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ ड्रग्ज प्रकरण: पश्चिम बंगालमधील मालदातून आणखी एकजण ताब्यात

सुनील बर्मन असे या संशयिताचे नाव असून, त्याला लवकरच पुण्यात आणण्यात येणार आहे.... ...

ममता सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, संदेशखळीत ६१ गरिबांच्या जमिनी केल्या परत!  - Marathi News | returned to 61 poor people in west bengal ed case shahjahan shiekh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, संदेशखळीत ६१ गरिबांच्या जमिनी केल्या परत! 

Sandeshkhali : संदेशखळी येथील बळजबरीने बळकावलेल्या जमिनीवर कारवाई करून त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्यात येत आहे.  ...

सिंहाचे 'अकबर' अन् सिंहिणीचे 'सीता' नाव ठेवणाऱ्या वनाधिकारीचे निलंबन! त्रिपुरा सरकारचा निर्णय - Marathi News | akbar sita lions row tripura government suspended officers after calcutta high court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंहाचे 'अकबर' अन् सिंहिणीचे 'सीता' नाव ठेवणाऱ्या वनाधिकारीचे निलंबन!

Akbar Sita Lions Row : उच्च न्यायालयात केलेल्या तक्रारीनंतर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन) प्रवीण लाल अग्रवाल यांचे हे निलंबन करण्यात आले आहे. ...