उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमधील बालुरघाटमधील एका रॅलीला संबोधित करणार होते. मात्र येथील ममता बॅनर्जी सरकारनं योगींच्या हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी दिली नाही. तसंच योगींच्या रॅलीलाही परवानगी नाकारली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ...
'केंद्रातील भाजपा सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रीय नेता मानत नाही, त्यामुळेच केंद्र सरकारकडून त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली नाही.' ...