बुधवारी रात्री 28 वर्षीय गर्भवती महिला घरी एकटी होती. दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने तिला आपला पती आला असे समजून तिने दरवाजा उघडला. मात्र, दरवाजा उघडताच तीन नराधम घरात जोरजबरदस्तीने घुसले आणि एकट्या गरोदर महिलेवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे टिटली चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्याचा मोठा फटका उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसण्याची शक्यता आहे़ ...
भाजपने पुकारलेल्या बारा तासांच्या पश्चिम बंगाल बंददरम्यान काही जिल्ह्यांत दगडफेक, जाळपोळीसह हिंसाचाराच्या घटना घडल्या. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चकमकीत दोन विद्यार्थी ठार झाल्याच्या निषेधार्थ भाजपने बंदची हाक दिली होती. ...
रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रकार वाढल्याने संपावर जाण्याचे ऐकले होते. मात्र, पश्चिम बंगालमधील एका वैतागलेल्या डॉक्टरने वैद्यकीय पेशा सोडून रोजगारासाठी चक्क ब्युटी पार्लर खोलले आहे. ...