लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

धक्कादायक! जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकललं  - Marathi News | 20 years old youth pushed off train for refusing to say jai shri ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकललं 

शाहरुखचा जीव वाचला असला तरी त्याची परिस्थिती नाजूक आहे. मदरशामध्ये काम करणाऱ्या शाहरुखने दावा केला आहे की, तो दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातून हुगली येथे प्रवास करत होता. त्यावेळी एका गटाने त्याला जय श्रीराम बोललो नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं ...

Video: 'रस्त्यावर नमाज अदा केला जाऊ शकतो तर हनुमान चालीसा पठण का नाही?' - Marathi News | West Bengal BJP Yuva Morcha recite Hanuman Chalisa near Bally Khal in Howrah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'रस्त्यावर नमाज अदा केला जाऊ शकतो तर हनुमान चालीसा पठण का नाही?'

जेव्हा एका धर्माचे लोक शुक्रवारच्या दिवशी रस्त्यावर उतरुन नमाज पठन करु शकतात मग हनुमान चालीसा पठन का होऊ शकत नाही? ...

'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनाही भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती' - Marathi News | trinamool congress dr shyama prasad mookherjee death anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनाही भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती'

भाजपकडून डॉ. मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदेश दिले नव्हते, असा आरोप केला आहे. ...

भाटपारा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भाजपाकडून त्रिसदस्यीय समिती गठीत  - Marathi News | three members committee formed by BJP to inquire about Bhatpara violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाटपारा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भाजपाकडून त्रिसदस्यीय समिती गठीत 

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान 2109 हिंसक घटनांची नोंद झाली आहे. टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढतच चालला असून हिंसा भडकविण्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर केला जात आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी - Marathi News | Two people were killed and three injured in West Bengal violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी

तृणमूल काँग्रेस-भाजपमध्ये संघर्ष; संचारबंदी लागू ...

पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी 'ही' ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन! - Marathi News | Top 8 monsoon destinations in India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी 'ही' ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन!

पावसाळ्यात पावसाच्या सरींमध्ये चिंब भिजणं सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे अनेकजण या पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. ...

खबरदार! डॉक्टरांवर हात उचलाल तर 10 वर्ष जेलची हवा खाल - Marathi News | Draft law seeks 10-year jail, fine of Rs 5 lakh for attacks on doctors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खबरदार! डॉक्टरांवर हात उचलाल तर 10 वर्ष जेलची हवा खाल

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी देशभरात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद होते. ...

 पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर मागे  - Marathi News | West Bengal doctor's calling off the strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर मागे 

आठवडाभरापासून चाललेला पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर संपुष्टात आला आहे. ...