केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही प.बंगालकडे आपला मोर्चा वळवला आहे. नव्या वर्षापासून अमित शहा प्रत्येक महिन्यातील एक आठवडा प.बंगालमध्ये ठाण मांडून असणार आहेत. ...
Amit Shah : कम्युनिस्टांना २५ वर्षे दिलीत, तृणमूलला १० वर्षे दिलीत, त्याआधी काँग्रेसला बराच काळ सत्ता दिली. आता आम्हाला पुढील पाच वर्षे द्या, असे आवाहन शहा यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला केले. ...
west Bengal Politics: गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. ...
पुढील काळात भाजपाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये येणार याचा विश्वास असल्याने हे सर्व भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र कोणाला पक्षात घ्यायचं हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असेल असंही कैलाश विजयवर्गीय म्हणाले. ...
suvendu adhikari : पश्चिम बंगालच्या ममता सरकारमध्ये मंत्री असलेले शुभेंदु अधिकारी यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्व पदाचा राजीनामा दिला. ...