लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी - Marathi News | BJPs great preparation for Mission west Bengal gave responsibility to five leaders to win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी

गेल्या निवडणुकीत ममतांच्या टीएमसीने सर्वाधिक 211 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 44, डाव्यांना 26 तर भाजपला केवळ 3 जागाच जिंकल्या आल्या होत्या आणि इतरांना 10 जागा मिळाल्या होत्या. येथे बहुमतासाठी एकूण 148 जागांची आवश्यकता आहे. ...

"बंगाल बनलाय अल कायदाचा अड्डा, येथील परिस्थिती काश्मीरपेक्षाही वाईट" - Marathi News | "Bengal has become a stronghold of Al Qaeda - Dilip Ghosh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बंगाल बनलाय अल कायदाचा अड्डा, येथील परिस्थिती काश्मीरपेक्षाही वाईट"

BJP News : भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आज राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर आरोप केला आहे. ...

दिग्गज अभिनेता सौमित्र चॅटर्जींचं निधन, चाहत्यांनी जागवल्या आठवणी - Marathi News | Veteran Padma Vibhushan Award winning actor Soumitra Chatterjee passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्गज अभिनेता सौमित्र चॅटर्जींचं निधन, चाहत्यांनी जागवल्या आठवणी

सौमित्र याना 6 ऑक्टोबर रोजी कोरोना संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी करोनावर मात केली. मा, त्यांना श्वासोच्छवासात अडथळे जाणवू लागले होते ...

केंद्राचा दुजाभाव? निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीच्या मदतीपोटी दिले केवळ २६८ कोटी - Marathi News | The central government provided only Rs 268 crore to help with the damage caused by the cyclone Nisarg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचा दुजाभाव? निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीच्या मदतीपोटी दिले केवळ २६८ कोटी

Cyclone Nisarga News : निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. ...

Bihar Assembly Election Results : बिहारनंतर यूपी, बंगालमध्येही ओवैसी खेळ बिघडवणार? 'या' पक्षांना धोक्याची घंटा - Marathi News | Bihar Assembly Election Results: asaduddin owaisi will contest in west bengal and up assembly polls who will get benefit from it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : बिहारनंतर यूपी, बंगालमध्येही ओवैसी खेळ बिघडवणार? 'या' पक्षांना धोक्याची घंटा

asaduddin owaisi : असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'ने बिहारमध्ये पाच जागा जिंकून कमाल केली आहे. ...

ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; केली 'ही' महत्त्वाची मागणी - Marathi News | mamata banerjee writes letter to pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; केली 'ही' महत्त्वाची मागणी

Mamata Banerjee And Narendra Modi : ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे ...

"हात-पाय तोडून टाकू, नाही तर थेट स्मशानात पाठवू"; भाजपा नेत्याची जाहीर धमकी  - Marathi News | tmc cadres hands legs ribs will be broken says west bengal bjp chief dilip ghosh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हात-पाय तोडून टाकू, नाही तर थेट स्मशानात पाठवू"; भाजपा नेत्याची जाहीर धमकी 

BJP Dilip Ghosh : भाजपा नेत्याने भर सभेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

हत्या की आत्महत्या? एकाच घरातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ  - Marathi News | west bengal 5 members family including were found dead in their house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या की आत्महत्या? एकाच घरातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ 

Crime News : घरामध्ये पाच जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...