गेल्या काही दिवसांपासून गांगुली भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. यातच गांगुली आणि जगदीप धनखड यांच्या भेटीमुळे या चर्चेला अधिक बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे. ...
ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला "नष्ट" केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री ममतांवर ''पंतप्रधान किसान सन्मान निधी''अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु देण्याच्या योजनेला अडथळा निर्माण केला आहे. ...
West Bengal politics: पुढील वर्षाच्या मध्यावर प. बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली पूर्ण ताकद लावायला सुरुवात केल्याने बंगालमधील वातावरण तापलेले आहे. ...
येथे भारतीय जनता पक्षाची जबरदस्त सक्रियता आणि बंडखोरांमुळे ममता चिंतित आहेत. मात्र, यातच ममता एका संगीत कार्यक्रमात हसत्या-खेळत्या अंदाजात दिसून आल्या. ...
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगाल भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांबरोबरच योगी मॉडेलच्या माध्यमाने बंगालमधून ममतांचे राज्य उखडून टाकण्याची रणनीती तयार केली आहे. ...
ममता बॅनर्जी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, भाजप बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ-मोठ्या गप्पा मारते. मात्र, बंगालला सर्वात सुरक्षित शहराचा दर्जा मिळाला आहे. ...