लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

हुंड्याच्या विरोधात होता नवरदेव, नवरीकडील लोकांनी ऐकलं नाही अन् दिलं 'हे' किंमती गिफ्ट! - Marathi News | Wedding news groom refused to take dowry bride family gifted expensive books | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हुंड्याच्या विरोधात होता नवरदेव, नवरीकडील लोकांनी ऐकलं नाही अन् दिलं 'हे' किंमती गिफ्ट!

इथे नवरदेवाने हुंडा घेण्यास नकार दिला म्हणून सासरच्या लोकांनी असं काही केलं की, नवरदेव बघतच राहिला. ...

Eid al-Adha 2021: बकरी ईदला होणाऱ्या जनावरांच्या 'कुर्बानी'ला विरोध; मुस्लीम तरुणाचा 72 तासांचा रोजा - Marathi News | Bakrid 2021 EID al adha 2021 Altab Hossain in kolkata goes on 72 hour fast on EID in protest against animal sacrifice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Eid al-Adha 2021: बकरी ईदला होणाऱ्या जनावरांच्या 'कुर्बानी'ला विरोध; मुस्लीम तरुणाचा 72 तासांचा रोजा

हुसैन यांनी जेव्हापासून प्राण्यांसोबत होणाऱ्या क्रोर्यावर बोलायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्यांना सोशल मिडियावर धमक्या येऊ लागल्या आहेत... ...

पेगॅससचे खरे बाप देशातच; केंद्राच्या संमतीशिवाय असा सायबर हल्ला होऊ शकत नाही : शिवसेना - Marathi News | shiv sena saamna editorial slams bjp government over pegasus photne tapping opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेगॅससचे खरे बाप देशातच; केंद्राच्या संमतीशिवाय असा सायबर हल्ला होऊ शकत नाही : शिवसेना

पेगॅससवरुन शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा. फोन टॅपिंग म्हणजे व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या अधिकारावर हल्ला : शिवसेना ...

बंगालच्या क्रिकेट संघातून खेळणार क्रीडा मंत्री; ३९ जणांच्या सराव शिबारात घेणार भाग!  - Marathi News | Sports Minister Manoj Tiwary named in Bengal team’s fitness camp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बंगालच्या क्रिकेट संघातून खेळणार क्रीडा मंत्री; ३९ जणांच्या सराव शिबारात घेणार भाग! 

भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी ( State sports minister Manoj Tiwary)  हा सध्या बंगालचा क्रीडा मंत्री आहे. ...

“जास्त बोलू नका, अनंतनागमध्ये ट्रान्सफर करेन”; भाजप नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी - Marathi News | suvendu adhikari warns midnapore sp says do not do anything to risk of transfer to jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जास्त बोलू नका, अनंतनागमध्ये ट्रान्सफर करेन”; भाजप नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

मिदनापूरचे पोलीस अधिक्षक यांना जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला किंवा अनंतनागमध्ये बदली करण्याची धमकी सुवेंदू अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. ...

काय सांगता? 8 पायांच्या पिल्लाला शेळीने दिला जन्म; पाहण्यासाठी लोकांची झुंबड अन् 5 मिनिटांत झालं असं काही... - Marathi News | Baby goat born with 8 legs and 2 hips in West Bengal - See Viral Photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता? 8 पायांच्या पिल्लाला शेळीने दिला जन्म; पाहण्यासाठी लोकांची झुंबड अन् 5 मिनिटांत झालं असं काही...

Baby goat born with 8 legs and 2 hips : शेळीने आठ पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. यानंतर गावातील अनेकांनी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी मोंडल यांच्या घरी मोठी गर्दी केली.  ...

West Bengal: “काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला” - Marathi News | suvendu adhikari claims bjp lost in west bengal due to overconfident leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal: “काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला”

West Bengal: काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षालाच सुनावले आहे. ...

  मोदी सरकारमध्ये बांगलादेशी व्यक्तीला मंत्रिपद? नुकतीच शपथ घेतलेल्या मंत्र्यावर गंभीर आरोप - Marathi News | Bangladeshi man gets ministerial post in Modi government? Serious allegations against the recently sworn in minister Nisith Pramanik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :  मोदी सरकारमध्ये बांगलादेशी व्यक्तीला मंत्रिपद? नुकतीच शपथ घेतलेल्या मंत्र्यावर गंभीर आरोप

Nisith Pramanik News: राज्यसभा खासदार आणि आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिपून बोरा यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...