लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

'जिथे महिला सुरक्षित नाहीत, तो समाज कलंकित...', कोलकाता प्रकरणावर उपराष्ट्रपतींचा संताप - Marathi News | 'Women are not safe, society is tainted', Vice President angry over Kolkata rape-murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जिथे महिला सुरक्षित नाहीत, तो समाज कलंकित...', कोलकाता प्रकरणावर उपराष्ट्रपतींचा संताप

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

"तुमचं उत्तर मिळालं नाही…’’ ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींना पुन्हा लिहिलं पत्र, केल्या या मागण्या - Marathi News | Mamata Banerjee wrote a letter to Narendra Modi again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमचं उत्तर मिळालं नाही…’’ ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींना पुन्हा लिहिलं पत्र, केल्या या मागण्या

Kolkata Doctor Rape And Murder Case : ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. ...

कोलकाता प्रकरणावर व्यक्त झाला अरिजीत सिंह; गाण्याच्या माध्यमातून घातली भावनिक साद - Marathi News | bollywood singer arijit singh react on kolkata rape and murder case by aar kobe bengali song on youtube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोलकाता प्रकरणावर व्यक्त झाला अरिजीत सिंह; गाण्याच्या माध्यमातून घातली भावनिक साद

कोलकाता येथील निवासी डॉक्टर अत्याचार प्रकरणी अरिजीत सिंहने या गाण्याच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे. ...

कोलकाता रेप प्रकरणी कविता लिहिणं भोवलं; पाकिस्तानी ब्लॉगरला जेल, घराचीही तोडफोड - Marathi News | Pakistani Blogger Asma Batool arrested for sharing a poem on Kolkata Rape Issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोलकाता रेप प्रकरणी कविता लिहिणं भोवलं; पाकिस्तानी ब्लॉगरला जेल, घराचीही तोडफोड

पश्चिम बंगालमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर देशात असंतोष पसरला आहे. पश्चिम बंगालमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचे पडसाद जगातील इतर देशातही उमटत आहेत.  ...

"ममता बॅनर्जींना कोलकाता प्रकरणाची चौकशी व्हावी असं वाटत नाही, अनेक गुपितं उघड होतील" - Marathi News | Kolkata Doctor Case congress leader Adhir Ranjan Chowdhury attack cm Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ममता बॅनर्जींना कोलकाता प्रकरणाची चौकशी व्हावी असं वाटत नाही, अनेक गुपितं उघड होतील"

Kolkata Doctor Case : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आता ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

"मुलीची तब्येत खराब आहे, लवकर या..."; ट्रेनी डॉक्टरच्या पालकांना हॉस्पिटलमधून आले ३ कॉल - Marathi News | Kolkata Doctor Case audio call from hospital victims residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलीची तब्येत खराब आहे, लवकर या..."; ट्रेनी डॉक्टरच्या पालकांना हॉस्पिटलमधून आले ३ कॉल

Kolkata Doctor Case : आरजी कार हॉस्पिटलमधून डॉक्टरच्या घरी कॉल करण्यात आला होता, ज्याचा ऑडिओ आता समोर आला आहे. ...

ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ...! "संपूर्ण ईशान्य जळेल", विधानाविरोधात तक्रार दाखल  - Marathi News | Mamata Banerjee's problems increase delhi lawyer lodged complaint over mamata banerjee against delhi and Entire Northeast will burn statement  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ...! "संपूर्ण ईशान्य जळेल", विधानाविरोधात तक्रार दाखल 

उच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदल यांनी, ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य प्रक्षोभक होते आणि त्यांनी अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले, असा आरोप केला आहे. ...

"ममता बॅनर्जी या बंगालच्या किम जोंग उन", गिरीराज सिंहांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | mamata banerjee is bengals kim jong un she does not tolerate the opposition roared giriraj singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ममता बॅनर्जी या बंगालच्या किम जोंग उन", गिरीराज सिंहांचा जोरदार हल्लाबोल

Giriraj Singh on Mamata Banerjee : गिरीराज सिंह यांनी ममता  बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली. ...