लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी - Marathi News | Fatal accident between truck and bus in West Bengal, 10 dead, 30 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी

Bus Truck Collision In West Bengal : पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात बस आणि ट्रकमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. तर ३० जण जखमी झाले आहेत. ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय - Marathi News | Case registered against woman for fake birth certificate of Mira Bhayandar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय

सदर महिले कडे पश्चिम बंगालचापण एक जन्म दाखला सापडला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. महिले कडे भारताची सर्व ओळखपत्रे, पासपोर्ट आदी असली तरी महिला बांगलादेशी असल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  ...

SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | Bengal is not ready for SIR at present; Mamata government asks Election Commission for 2 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र

बिहारमध्ये SIR द्वारे मतदार यादीतील सुधारणा पूर्ण झाली आहे. ...

Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज - Marathi News | west bengal assembly election 2026 Mamata Banerjee challeges bjp to win pm modi amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला आव्हान दिलं आहे. ...

नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे - Marathi News | west bengal e rickshaw driver rescues newborn girl from garbage dump in howrah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे

कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एका नवजात बाळाला वाचवलं आहे. ...

बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश    - Marathi News | After Bihar, now revision of voter lists will be done in West Bengal too, Election Commission has given orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   

SIR Process Begins In West Bengal: बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. ...

हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला; ५० हून अधिक पेंड्रोल क्लिप काढून एकाच ठिकाणी फेकल्या - Marathi News | Big conspiracy to cause train accident on Howrah Mumbai railway route failed more than 50 pendrol clips found open | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला; ५० हून अधिक पेंड्रोल क्लिप काढून एकाच ठिकाणी फेकल्या

पश्चिम बंगालमध्ये हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावर रेल्वेचा मोठा अपघात टळला. ...

प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर… - Marathi News | An incident similar to Jolly LLB 2 actually happened, a criminal in Bangladesh hid in the guise of a monk for 30 years, finally… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

West Bengal Crime News: पश्चिम बंगालमध्ये एक बांगलादेशी गुन्हेगार साधूचा वेश घेऊन सुमारे ३० वर्षे लपून होता अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...