लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र - Marathi News | Government's strategy for the upcoming assembly elections; Prime Minister Modi gave victory mantra in NDA meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. ...

IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप - Marathi News | ipl 2025 final venue change from kolkata west bengal sports minister bcci politics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप

IPL 2025 Final Venue Controversy: ऑपरेशन सिंदूरनंतर बदललेल्या IPL वेळापत्रकामुळे बंगाल क्रिकेट संघटना आणि सरकार संतापले ...

आजारी असताना दिली परीक्षा, पण निकालापूर्वीच १७ दिवस आधी झाला मृत्यू, आता जिल्ह्यात आली आठवी, पालक सुन्न - Marathi News | He took the exam while sick, but died 17 days before the results, now the district has passed the eighth grade, parents are stunned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालापूर्वीच १७ दिवस आधी झाला मृत्यू, आता जिल्ह्यात आली आठवी, पालक सुन्न

देशातील विविध राज्यांमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डांच्या परीक्षांचे निकाल सध्या जाहीर होत आहेत. दरम्यान, १७ दिवसांपूर्वीच मृत्यू झालेली ... ...

कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत - Marathi News | PM Narendra Modi expressed grief over the deaths in Kolkata fire announced ex gratia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत

कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. ...

Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Kolkata hotel Fire: A massive fire broke out in a hotel in Kolkata, 14 people died in the blaze | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

kolkata hotel fire Update: रात्री अचानक हॉटेलमध्ये आग लागली काही वेळातच आग वाढली. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी अनेक लोकांनी बाल्कनीमधून खाली उड्या मारल्या. आगीत सापडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण - Marathi News | Poignant speech by brother Subedar Rafiqul Sheikh at the funeral of martyred Havaldar Jhantu Ali Sheikh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

शहीद हवालदार झंटू अली शेख यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी भाऊ सुभेदार रफिकुल शेख यांचे अंगावर काटा आणणारे भाषण केले. ...

'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला - Marathi News | Bengali teacherSabir Hussain distressed by Pahalgam attack and leaves Islam says Religion is repeatedly used to spread violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला

"हिंसाचार पसरवण्यासाठी धर्माचा वापर शस्त्र म्हणून कशा पद्धतीने केला जतो हे मी बघितले आहे. हे काश्मीरात अनेक वेळा घडले आहे. आता मी हे सहन करू शकत नाही." ...

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी! - Marathi News | Supreme Court to hear plea for Presidents rule in Bengal, notes criticism on alleged overreach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!

Bengal Violence: बंगाल हिंसाचाराबद्दल आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केली जाणार आहे. ...