लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019

पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019, मराठी बातम्या

West bengal lok sabha election 2019, Latest Marathi News

काँग्रेस- तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मतदान केंद्राजवळ फेकला गावठी बॉम्ब - Marathi News | Bomb hurled at three TMC workers in West Bengal's Murshidabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस- तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मतदान केंद्राजवळ फेकला गावठी बॉम्ब

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या ...

प्रणव मुखर्जींचे चिरंजीव अडचणीत, जांगीरपूरमध्ये यशाचा मार्ग कठीण - Marathi News | Pranab Mukherjee's son-in-law, Jangirpur's way of success is difficult | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रणव मुखर्जींचे चिरंजीव अडचणीत, जांगीरपूरमध्ये यशाचा मार्ग कठीण

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांच्यासाठी यशाचा मार्ग खूपच कठीण आहे. ...

देशातील ९५ मतदारसंघांत ७० टक्क्यांनी बजावला हक्क - Marathi News | 70 percent of the country's 95 constituencies played the right | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशातील ९५ मतदारसंघांत ७० टक्क्यांनी बजावला हक्क

पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचाराच्या काही घटना वगळता १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ९५ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले. ...

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये हिंसाचार, लाठीमार, गोळीबार - Marathi News |  Violence in West Bengal, Tamilnadu, lathiar, firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये हिंसाचार, लाठीमार, गोळीबार

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. ...

ममतांवरच्या ‘बाघिनी'विरुद्ध आयोगाकडे धाव - Marathi News | Mamta Banerjee runs the Commission against the 'Bighini' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममतांवरच्या ‘बाघिनी'विरुद्ध आयोगाकडे धाव

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील ‘बाघिनी' चित्रपटावरून नव्या वादंगाला तोंड फुटले आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये तारे-तारकांच्या लढती लक्षवेधी - Marathi News | Stars and stars in West Bengal are eye catching | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पश्चिम बंगालमध्ये तारे-तारकांच्या लढती लक्षवेधी

चित्रपट अभिनेत्यांना निवडणुकीत उतरवून त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी चालविला असला तरी, त्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर ठराव्यात. ...

बंगालच्या ममतादीदींची एकहाती संघर्ष यात्रा! - Marathi News | Bengal's Mamta-ud-din clash with the ongoing struggle! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बंगालच्या ममतादीदींची एकहाती संघर्ष यात्रा!

आज विधानसभेत प्रचंड बहुमताने ममता यांचा पक्ष सत्तेवर आहे. लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे. ...

राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला ममता सरकारने नाकारली परवानगी - Marathi News | Bengal Denies Permission For Rahul Gandhi Chopper To Land, Meet Cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला ममता सरकारने नाकारली परवानगी

ममता बॅनर्जी सरकारने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली आहे. यावरुन पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...