West Bengal Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
adhir ranjan chaudhary attacked mamta banerjee says foot injury is just electoral hypocrisy : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. ...
Urmila Matondkar reaction on Mamata Banerjee : बंगालची वाघिण लवकरात लवकर तंदुरुस्त होईल आणि पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरेल असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. ...
West Bengal Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या पायाचा एक्स-रे काढण्यात आला असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लास्टर घालण्यात आल्याचं एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. ...
Mamata Banerjee, West Bengal Assembly Election: ममता यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याने त्या तृणमूल काँग्रेसच्या प्रचारसभांना प्रत्यक्ष जाऊ शकणार नाहीत. मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख असल्याने त्यांच्याशिवाय विजय खेचून आणणे सध्याच्या परिस्थितीत तृणमू ...
tmc leaders will meet election commission over attack on mamata banerjee : ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपाला इशारा दिला आहे. ...
Mamata Banerjee leg fracture : ममता कारमध्ये बसत असताना अचानक कोणीतही दरवाजा ढकलला. त्यामध्ये त्यांचा पाय सापडल्याचा आरोप करण्यात येत आहे. ममता यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लॅस्टर घालण्यात आल्याचे एसएसक ...