West Bengal Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
West Bengal Assembly Elections 2021 : बुधवारी ममता बॅनर्जी नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या कारच्या फूटबोर्डवर उभ्या राहून उपस्थितांना अभिवादन करत होत्या. त्यावेळी गर्दीतून कुणीतरी त्य ...
Sharad pawar on west bengal Election: माळेगाव (ता. बारामती ) येथे गोविंदबाग या निवासस्थानी राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीबाबत ...
आंचलिक गण परिषद, डावे पक्ष तसेच ‘बीपीएफ’ हेदेखील आघाडीत आहेत. ‘एआययूडीएफ’तर्फे जातीय पवित्रा घेतल्यास आम्ही त्यांच्यासाेबत असणार नाही, म्हणूनच ही ‘लक्ष्मणरेखा’ आखली आहे, असे बाेरडाेलाेई यांनी स्पष्ट केले. ...
ममता बॅनर्जी यांच्या पायाला १० मार्चला प्रचारादरम्यान दुखापत झाली हाेती. त्यावेळी नंदीग्राममध्ये बिरुलिया बाजार येथे माेठा जमाव ममता बॅनर्जींकडे चालून गेला हाेता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आराेप ममता बॅनर्जी यांनी केला हाेता. ...