West Bengal Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
West Bengal Election 2021 : सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला. ...
मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, हाच एक उपाय. ...
West Bengal Assembly Elections 2021 : तृणमूल काँग्रेस समर्थकांच्या हल्ल्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जखमी झालेल्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला आहे. ...
पश्चिम बंगालच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आले आहे. ...
West bengal Assembly Election 2021: भाजपा खासदार बाबुल सुप्रियो (BJP MP Babul Supriyo) यांनी सर्वांसमोर एका कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. ...
West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पडलं पार, भाजपनं तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत डिवचलं. ...
BJP Locket Chatterjee : हिंसाचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. राजकीय पक्ष यावरून एकमेकांवर यावरून आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ...