लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
Mamata Banerjee: ...तरच ममता दीदी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील; जाणून घ्या कायदेशीर तरतुदी - Marathi News | Mamata Banerjee if does not become a member of the Assembly in six months, she will not be able to remain as CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mamata Banerjee: ...तरच ममता दीदी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील; जाणून घ्या कायदेशीर तरतुदी

पश्चिम बंगाल निवडणूक निकाल २०२१: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदार संघात पराभव झाला आहे. ...

गढ़ जीतलो; ग्राम हारलो, ममता बॅनर्जींच्या पदरी पराभवच आला - Marathi News | Conquer the fortress; Village lost, losing to Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गढ़ जीतलो; ग्राम हारलो, ममता बॅनर्जींच्या पदरी पराभवच आला

रात्री उशिरापर्यंत नंदीग्रामचे नाट्य  ...

बंगालने देशाला वाचविले, पश्चिम बंगालमध्ये 'दीदी'गिरीच चालणार - Marathi News | Bengal saved the country, Didiraj in West Bengal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालने देशाला वाचविले, पश्चिम बंगालमध्ये 'दीदी'गिरीच चालणार

ममतांची विजयानंतरची प्रतिक्रिया; शपथविधी साध्या पद्धतीनेच ...

आजचा अग्रलेख - पाच राज्यांची ‘मन की बात’ - Marathi News | Today's headline - 'Mann Ki Baat' of five states | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - पाच राज्यांची ‘मन की बात’

या पाच राज्यांमध्ये देशवासीयांचे सर्वाधिक लक्ष अर्थातच पश्चिम बंगालकडे होते. दहा वर्षांपूर्वी डाव्या पक्षांची दीर्घकाळाची सत्ता उलथवून मुख्यमंत्री बनलेल्या ममता बॅनर्जी यांना भारतीय जनता पक्षाने चोहोबाजूंनी घेरले होते ...

प. बंगालमध्ये चित्रपट तारेतारकांची जादू चाललीच नाही - Marathi News | W. The magic of movie stars mithun chakravarthi did not work in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये चित्रपट तारेतारकांची जादू चाललीच नाही

अनेक बड्या कलाकारांना बसला पराभवाचा धक्का ...

Mamata Banerjee: ममतादीदींना पराभवाचा धक्का; नंदीग्रामच्या निकालात 'ट्विस्ट', शुभेंदू अधिकारी विजयी घोषित - Marathi News | West Bengal Election 2021 Mamta banerjee lost the Nandigram seat shubhendu adhikari won | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mamata Banerjee: ममतादीदींना पराभवाचा धक्का; नंदीग्रामच्या निकालात 'ट्विस्ट', शुभेंदू अधिकारी विजयी घोषित

पश्चिम बंगाल निवडणूक निकाल २०२१: नंदीग्रामच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. ...

West Bengal Assembly Election Result: मोलमजुरी करणाऱ्याच्या पत्नीनं भाजपाचं ‘कमळ’ फुलवलं; TMC च्या बलाढ्य उमेदवाराला हरवलं - Marathi News | West Bengal Assembly Election Result: BJP Chandana Bauri, Wife Of Daily Wage Labourer, Wins Saltora | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Election Result: मोलमजुरी करणाऱ्याच्या पत्नीनं भाजपाचं ‘कमळ’ फुलवलं; TMC च्या बलाढ्य उमेदवाराला हरवलं

पश्चिम बंगाल निवडणूक निकाल २०२१: बांकुरा जिल्ह्यातील सल्तोरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने चंदना बाऊरी यांना तृणमूल काँग्रेसचे उमेदवार संतोष कुमार मंडल यांच्याविरोधात उतरवलं होतं. ...

Assembly election result 2021: बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | PM Modi on West Bengal Assam Tamil Nadu Kerala Assembly election result 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly election result 2021: बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांपैकी एकूण 292 जागांसाठी मतदान झाले होते. यांपैकी टीएमसीला 200हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. (West Bengal Assembly Elections 2021) ...