लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६

West Bengal Assembly Elections 2026 Latest News

West bengal assembly election 2026, Latest Marathi News

पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला? - Marathi News | BJP's big lead in the latest election survey in West Bengal; TMC suffers setback! Has the public's 'mood' changed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?

२०२१ च्या निवडणुकीत टीएमसीला २१५ जागा मिळाल्या होत्या. तर, भाजपचा ७७ जागांवर विजय नोंदवला होता. ...

बंगालमध्ये ओलीस ठेवलेल्या सात निवडणूक निरीक्षकांची सुटका; तीन महिला अधिकाऱ्यांचा समावेश - Marathi News | Seven Election Observers Held Hostage for 9 Hours by Angry Protesters in Bengal malda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये ओलीस ठेवलेल्या सात निवडणूक निरीक्षकांची सुटका; तीन महिला अधिकाऱ्यांचा समावेश

'मालदा'तील प्रकार, सुटकेसाठी सुरक्षा दलांचा लाठीमार ...

SIR शी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव, ९ तास कोंडले, सुप्रीम कोर्ट संतप्त, बंगाल सरकारला फटकारले - Marathi News | West Bengal Assembly Election 2026: SIR related officials surrounded, stranded for 9 hours, Supreme Court angry, reprimands Bengal government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIR शी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव, ९ तास कोंडले, सुप्रीम कोर्ट संतप्त, बंगाल सरकारला फटकारले

West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच राज्यात एसआयआरची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. या दरम्यान, राज्यातील मालदा येथे बुधवारी ७ न्यायिक अधिकाऱ्यांना घेराव घालून कोंडून ठेवण्याच आल्याची धक्कादायक घटना घडली ...

भांडी घासतो, भजी तळतो, तुमची दाढीही करतो; पण मत नक्की द्या...; पश्चिम बंगालमध्ये मतांसाठी वाट्टेल ते - Marathi News | Shaving Beards to Frying Pakoras West Bengal Candidates Turn to Odd Jobs for Votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भांडी घासतो, भजी तळतो, तुमची दाढीही करतो; पण मत नक्की द्या...; पश्चिम बंगालमध्ये मतांसाठी वाट्टेल ते

प्रचारमोहिमेत विचारसरणीची नव्हे तर कौशल्यांचीही स्पर्धा ...

तृणमूलसमोर गड राखण्याचे आव्हान; सत्तेकडे वाटचाल करण्यास भाजपचा जोर - Marathi News | TMC Defends Its Fortress as BJP Eyes Power in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूलसमोर गड राखण्याचे आव्हान; सत्तेकडे वाटचाल करण्यास भाजपचा जोर

मतांची टक्केवारी वाढवण्यावर भर, ममतांना मागील २१५ जागांचा टप्पा गाठता येईल का? ...

"भाजप लोकांना मासे, मांस आणि अंडी..."; पश्चिम बंगालच्या प्रचारसभेतून ममता बॅनर्जी यांचा जोरदार हल्ला - Marathi News | Mamata Banerjee's strong attack on bjp from West Bengal election rally in purulia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप लोकांना मासे, मांस आणि अंडी..."; पश्चिम बंगालच्या प्रचारसभेतून ममता बॅनर्जी यांचा जोरदार हल्ला

"भाजपला लोकांच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण मिळवायचे असून, ते लोकांना मासे, मांस आणि अंडी खाण्यापासून रोखू इच्छित आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपचा कोणत्याही धर्मावर विश्वास नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. ...

तृणमूलच्या काळात प. बंगाल बनले घुसखोरीचे केंद्र, सीमा सुरक्षा धोक्यात; अमित शाह यांचा घणाघाती आरोप - Marathi News | Under Trinamool rule West Bengal has become hub for infiltration border security is at risk Amit Shah scathing allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूलच्या काळात प. बंगाल बनले घुसखोरीचे केंद्र, सीमा सुरक्षा धोक्यात; अमित शाह यांचा घणाघाती आरोप

ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात मांडले 'आरोपपत्र' ...

खराब हवामानामुळे ममता बॅनर्जीचे विमान तासभर हवेतच - Marathi News | cm mamata banerjee plane remains in the air for an hour due to bad weather | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खराब हवामानामुळे ममता बॅनर्जीचे विमान तासभर हवेतच

काही काळासाठी विमानतळावरील सर्वच विमान वाहतूक विस्कळीत झाली होती. ...